नवरात्रीमध्ये श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घेतलेल्या भावसत्संगाविषयी मुंबई जिल्ह्यातील साधकांना आलेल्या अनुभूती

पहिल्या दिवशीचा भावसत्संग चालू झाला, तेव्हा लक्ष्मीस्वरूप श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या आवाजाने माझे मन व्याकुळ झाले. मला त्यांच्या दर्शनाची ओढ लागली.

तमिळनाडूतील कुख्यात गुंडाला मुंबईत अटक

चिन्न सुब्बाराव अयनार (वय २४ वर्षे) या हत्येचा प्रयत्न, शस्त्रास्त्र बाळगणे अशा ८ हून अधिक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या तमिळनाडूमधील कुख्यात गुंडाला चेंबूरमध्ये गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पकडले.

कुंभपर्वाच्या सेवेसाठी सुस्थितीतील दुचाकी आणि चारचाकी वाहनांची आवश्यकता !

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

महर्षीही ज्यांची थोरवी वर्णितात, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

२१.७.२०२४ या दिवशी झालेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त सनातनच्या ९० व्या व्यष्टी संत पू. (सौ.) शैलजा परांजपे यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी स्फुरलेले भक्तीगीत आणि इतर सूत्रे येथे देत आहोत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या चैतन्यमयी सत्संगात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

एका सत्संगात श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी साधकांना प्रार्थना करायला सांगितली. त्यानंतर त्यांनी साधकांना डोळे बंद करून वातावरणातील पालट अनुभवायला सांगितले. त्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.