Pandit Dhirendra Krishna Shastri : ‘वासनेचे पुजारी’ असाच शब्‍दप्रयोग का ? वासनेचे पाद्री किंवा मौलाना असे का नाही? –  पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री  

भारतात चित्रपट, प्रसारमाध्‍यमे, तसेच अन्‍य माध्‍यमांद्वारे हिंदूंचे संत, महंत, धर्मगुुरु आणि पुजारी यांच्‍यावर खालच्‍या थराला जाऊन टीका केली जाते. याउलट अनेक वासनांध कृत्‍यात अडकलेले मौलाना किंवा पाद्री यांच्‍याविषयी काहीही बोलले जात नाही. हिंदूंच्‍या संतांचा अवमान थांबवण्‍यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्‍यक !

Khajur Jihad : बिया काढून टाकलेल्‍या खजुराला स्‍पर्श करू नका ! – श्री श्री रविशंकर

धर्मांध मुसलमान जगाच्‍या पाठीवर कुठेही असले, तरी ते जिहाद करतात, याचे हे उदाहरण ! अशांपासून स्‍वतःचे रक्षण करण्‍यासाठी हिंदू काय करणार आहेत ?

राजकीय अधिष्ठानाहून धार्मिक अधिष्ठान कायम मोठे आहे ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान, कणेरी मठ येथील ‘संत समावेश’ सोहळ्याची उत्साहात सांगता कोल्हापूर, २ ऑक्टोबर (वार्ता.) – आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात नाही. कुणाच्याही धर्माचा अनादर करत नाही; पण आमच्या धर्माचे रक्षण करणे, हे आमचे परमकर्तव्य आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत सर्व साधू-संतांनी, म्हणजे धर्मसत्तेने राज्यसत्तेला सतत मार्गदर्शन करण्याची दिव्य परंपरा आहे. त्यामुळे राजकीय अधिष्ठानाहून धार्मिक अधिष्ठान कायम … Read more

महात्मा गांधी यांच्या सूचनेनुसार काँग्रेस पक्ष विसर्जित करा ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

काँग्रेसला महात्मा गांधी यांच्याविषयी आदर नाही. महात्मा गांधी यांना काँग्रेस मानत असती, तर तिने त्यांच्या सूचनेवर कार्यवाही केली असती. महात्मा गांधी यांनी स्पष्टपणे सांगितले होते, ‘स्वातंत्र्य मिळाले आहे. काँग्रेसची उपयुक्तता संपली आहे. आता काँग्रेसचे विसर्जन करावे.

पुणे येथील बावधन परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळून ३ जणांचा मृत्यू  

पुणे येथील बावधन परिसरामध्ये सकाळी ६.४५ वाजता हेलिकॉप्टर कोसळले. त्यामध्ये गिरीशकुमार पिल्लाई, प्रीतमचंद भरद्वाज आणि परमजीत यांचा मृत्यू झाला. हे हेलिकॉप्टर मुंबईतील जुहू येथील ‘ऑक्सफोर्ड गोल्फ कोर्स रिसॉर्ट’ येथे जात होते. बावधन परिसरात धुके असल्याने ते बराच वेळ आकाशामध्ये घिरट्या घालून शेवटी ते खाली कोसळले.

अश्‍लील व्‍हिडिओ पाठवून हिंदु विद्यार्थिनीला छळणार्‍या महंमद शाकीब याला अटक !

कर्नाटकात काँग्रेस सत्तेत असेपर्यंत लव्‍ह जिहादची प्रकरणे वाढल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही. ही प्रकरणे रोखण्‍यासाठी हिंदूंचे परिणामकारक संघटन आवश्‍यक !

Thief Returns Stolen Idols : मंदिरातून चोरी केलेली मूर्ती गुपचूप परत करत चोरट्याने मागितली क्षमा !

प्रयागराज जिल्‍ह्यातील गौघाट परिसरात असणार्‍या खसला आश्रमातील मंदिरातून मूर्ती चोरणार्‍या चोराने १ ऑक्‍टोबर या दिवशी स्‍वत: ही मूर्ती गुपचूप परत केली. चोरट्याने मूर्तीसमवेत क्षमायाचनेची चिठ्ठीही ठेवली. आता या मूर्तीची पुन्‍हा मंदिरात विधी करून स्‍थापना करण्‍यात येत आहे.

देवस्थानच्या ‘वर्ग-२’च्या इनामी भूमी ‘वर्ग-१’मध्ये करून कब्जेदारांच्या मालकी हक्कात देण्याचा निर्णय शासनाने रहित करावा !

श्री तिरुपती बालाजी देवस्थानच्या पवित्र प्रसादाच्या लाडूंत प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळणार्‍यांवर तात्काळ गुन्हे नोंदवण्याच्या मागणीचे निवेदनही देण्यात आले.

बेशिस्त वागणुकीसह अश्लील शब्द वापरल्याप्रकरणी यावल नगर परिषदेतील धर्मांध मुकादमावर गुन्हा नोंद !

अशा उद्दामांना बडतर्फच करायला हवे !

लव्ह जिहाद, भूमी जिहाद यांच्या विरोधात संघटितपणे लढा देण्याचा संत-महंत यांचा निर्धार !

महंत रामगिरी महाराज यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहाण्याचे आवाहन !