हिंदूंनो, राष्ट्रहितासाठी तरी साधना करा !

‘आतंकवादी, जिहादी, चीन इत्यादी आक्रमकांना बौद्धिक नाही, तर आध्यात्मिक स्तरावरच हरवता येते; म्हणून हिंदूंनो, साधना करा !’

अशा वेबसिरीजवर बंदी का घातली जात नाही ?

‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी मंचावरील वेबसिरीज ‘आय सी ८१४ द कंदहार हायजॅक’ (कंदहार विमान अपहरण) यामध्ये जिहादी आतंकवाद्यांची खरी नावे लपवून त्यांना ‘भोला’ आणि ‘शंकर’ अशी हिंदु नावे देण्यात आली आहेत.

संपादकीय : धर्मांधांवर आर्थिक बहिष्कारच अपेक्षित !

आर्थिक बहिष्काराद्वारे पाकला शिकवलेल्या धड्यातून शिकून भारतातील हिंदूंनी येथील देशविरोधी धर्मांधांना धडा शिकवावा !

अती खाण्याची विकृती !

सामाजिक माध्यमांवर कडक निर्बंध घालून कठोर शासन व्हायला हवे. धर्माचरण केल्याने ‘अती तिथे माती’ होते, हा विवेक जागृत रहातो आणि अशा विकृत गोष्टी आणि प्रलोभने यांपासून दूर रहाण्यास साहाय्य होते !

जामीन देण्यासंदर्भात असलेली गुंतागुंत !

‘जामीन हा कायदा आणि कारावास हा अपवाद किंवा जामीन हा नियम आणि कारावास हा अपवाद’, असे शैक्षणिक दृष्टीने म्हटल्यास चांगले वाटते; परंतु प्रत्यक्ष वास्तव यापेक्षा पूर्ण वेगळे आहे.

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांची अभंगवाणी !

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांनी १६ सहस्रांपेक्षा अधिक अभंगांची निर्मिती केली असून हे सर्व अभंग त्यांना स्फुरलेले आहेत. त्यातील काही अभंग प्रसिद्ध करत आहोत.

आदर्श वागणुकीचे मूर्तीमंत उदाहरण : वासुदेव बळवंत गोगटे !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे आणि आचारांचे उपासक हॉटसन गोगटे उपाख्य आदरणीय वासुदेव बळवंत गोगटे यांची गुणवैशिष्ट्ये पुढील लेखात दिली आहेत.

प्रत्येकात असलेले ईश्वरत्व जागृत करा !

वेदांताची प्रकाशदायी, जीवनदायी तत्त्वे घरोघर पोचवा आणि प्रत्येक जीवामध्ये अव्यक्त असलेले ईश्वरत्व जागृत करा; मग तुम्हाला मिळालेल्या यशाचे प्रमाण अल्प असो वा अधिक असो, तुम्हाला हे समाधान लाभेल की, तुम्ही स्वतःचे जीवन एका महान आदर्शासाठी व्यतित केले