फलक प्रसिद्धीकरता
तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडवांमधील अपप्रकार उघडकीस आल्यानंतर आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी हिंदु धर्मरक्षणासाठी ‘सनातन धर्मरक्षण बोर्ड’ (मंडळ) स्थापन करण्याची मागणी केली आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Tirupati Laddu Row : हिंदु धर्मरक्षणासाठी ‘सनातन धर्मरक्षण बोर्ड’ स्थापन करा ! https://sanatanprabhat.org/marathi/835824.html