पंतप्रधान मोदी यांनी सरन्यायाधिशांच्या घरी गणेशपूजन केल्याने पुरोगाम्यांना पोटशूळ !
‘न्यायसंस्था स्वतंत्र असावी’, ‘राजकारण्यांच्या दबावाखाली असू नये’, ‘निष्पक्ष न्यायदान झाले पाहिजे’, अशी या सर्वांनी एकमुखात टीका करणे चालू केले.
‘न्यायसंस्था स्वतंत्र असावी’, ‘राजकारण्यांच्या दबावाखाली असू नये’, ‘निष्पक्ष न्यायदान झाले पाहिजे’, अशी या सर्वांनी एकमुखात टीका करणे चालू केले.
मणीपूरमधील अशा कठीण परिस्थितीवर मात करून भारतीय सैन्य तिथे दिवस-रात्र काम करून अनेकांना वाचवत आहे. मणीपूर खोर्यामध्ये ‘आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ॲक्ट’ (सैन्याला विशेषाधिकार देण्यासाठीचा कायदा) हा लागू केला पाहिजे, ज्यामुळे सैन्याला त्यांची मोहीम सक्षमपणे राबवता येतील.
कोची (केरळ) येथे गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शन यांच्या माध्यमातून प्रसार करण्यात आला. त्याविषयीचा वृत्तांत येथे देत आहोत.
‘जात मंदिरांमध्ये नाही, तर सरकारी चाकरी, शिष्यवृत्ती, विनामूल्य वस्तूंचे वाटप, शासकीय योजना आणि राज्यघटनेकडून प्राप्त जातीनिहाय आरक्षण यांमध्ये विचारली जाते…
तालुक्यातील चौकुळ गावातील भूमीचा प्रश्न (कबुलायतदार गावकर प्रश्न) सोडवण्याच्या अनुषंगाने गावाने स्थापन केलेल्या ६५ लोकांच्या समितीला शासनाने मान्यता दिली आहे.
‘उत्सव साजरा करतांना दृष्टीकोन आध्यात्मिक असावा आणि त्यातून मिळणारा आनंद हा ईश्वरी आनंद असावा’, हा संदेश नवीन पिढीच्या मनात रुजवणे आवश्यक आहे.’
आश्रम म्हणजे प्रत्येक हिंदु व्यक्तीला मौलिक मार्गदर्शन मिळवून देणारे केंद्र आहे.’ ‘माझ्या हातून काहीतरी पुण्य घडल्यामुळे माझा या आश्रमात येण्याचा योग आला आणि माझा आत्मविश्वास वाढला.’
‘कुटुंबातील व्यक्तींना स्वभावदोषांसह स्वीकारणे, ही साधना आहे’, हे आपल्याला स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया ठाऊक असूनही कठीण जाते;
डिचोली शहरातील पिराची कोंड या भागातील अवैध झोपडपट्टीवर नगरपालिकेने कारवाई करत ही झोपडपट्टी हटवली. मागील काही वर्षांपासून या झोपडपट्टीविषयी वाद चालू होता.
पू. आजींकडे पाहिल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचीच आठवण येत होती. ‘त्या गुरुचरणांशी एकरूप झाल्या आहेत’, असे मला जाणवत होते.