नवी मुंबईत पाणीपुरवठा विलंबाने चालू झाल्याने रहिवाशांचे हाल
महानगरपालिकेच्या वतीने मुख्य जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आल्याचा कालावधी संपून १० घंटे उलटले, तरी पाणी न मिळाल्याने नागरिकांचे हाल झाले.
महानगरपालिकेच्या वतीने मुख्य जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आल्याचा कालावधी संपून १० घंटे उलटले, तरी पाणी न मिळाल्याने नागरिकांचे हाल झाले.
पिंपरी-चिंचवड सायबर विभागाचे पोलीस आरोपीला पकडण्यासाठी जयपूर येथे गेले होते. त्या वेळी पोलिसांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
काही लोक त्यांचे मतदान वाढवण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी बांगलादेशी घुसखोरांना आधारकार्ड अन् पॅनकार्ड बनवून देतात. त्यांचे नाव मतदारसूचीत घालून त्यांना अधिकृत मतदार केले जाते.
येथील कसमादे तालुक्यात पर्यावरणाचे संवर्धन व्हावे आणि वृक्षतोड थांबवावी, यासाठी अंत्यविधीच्या वेळी लाकडांच्या ऐवजी गोवर्यांचा वापर केला जात आहे.
हे भक्तांना का सांगावे लागते ? हिंदूबहुल राज्यातील पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ?
धारावी येथील अवैध मशीद स्वत:हून पाडण्याचे तिच्या विश्वस्तांनी लेखी आश्वासन दिले आहे. महाराष्ट्रात संख्येच्या आधारावर अवैध कामे खपवून घेतली जाणार नाहीत.
विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता असल्याने अनुचित प्रकार घडू नये, यादृष्टीने मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
विजेचा झटका लागून गायीचा मृत्यू झाल्यामुळे हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयालचा विद्युत् विभागाला आदेश !
अशा प्रकारे फसवणूक करणार्यांना कारागृहात डांबून त्यांच्याकडून भीक म्हणून लुबाडलेली रक्कम वसूल करून घ्यायला हवी !
बेकायदेशीररित्या राहून मराठी माथाडी कामगारांचा रोजगार हिरावून घेणार्या या बांगलादेशी नागरिकांना हाकलून द्यायला हवे !