हस्तरेषातज्ञ सुनीता शुक्ला यांनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्तरेषांचे केलेले विश्लेषण !

२२ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या डाव्या हातावरील रेषांचे विश्लेषण’ वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत. 

शिबिराच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना केलेल्या प्रार्थनेची आलेली अनुभूती !

गुरुदेव, माझा आत्मा मला सांगतो, ‘तुम्ही माझ्या मनात राहून प्रत्येक क्षणी मला सांभाळत आहात.’ गुरुदेवा, तुम्ही माझ्यावर गुरुकृपेचा भरभरून वर्षाव करत आहात; पण मी तुमच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासही अल्प पडत आहे.

आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून धर्मप्रसार करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा !

ग्रंथसेवेच्या अंतर्गत संकलन, भाषांतर, संरचना, मुखपृष्ठ-निर्मिती, ग्रंथछपाईसंबंधाने करायच्या सेवा इत्यादी विविध सेवांमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी आपली माहिती सनातनच्या जिल्हासेवकांच्या माध्यमातून पाठवावी.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातन संस्थेला लाभत असलेला प्रतिसाद !

बालसंस्कार वर्गातील चि. नीळकंठ गुल्लापल्ली (वय ४ वर्षे) याने दत्तगुरूंचा नामजप चालू केल्यापासून २ मासांत मांसाहार बंद करणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे सांप्रतच्या कलियुगातही एकत्र कुटुंबपद्धतीचा लाभ अनुभवणारे अस्नोडा (गोवा) येथील चोडणकर कुटुंबीय !

प.पू. गुरुदेवांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) आमच्या कुटुंबावर अपार कृपा होती. मी हे अनेकदा अनुभवायचो. आमच्या जीवनात बरीच मोठी संकटे आली; पण गुरुदेव आम्हाला प्रत्येक संकटातून वाचवत होते. त्यांच्याच कृपेमुळे मी एका प्राणघातक अपघातातून वाचलो आहे.

शिरपूर (जिल्हा धुळे) येथे टोलवसुलीच्या विरोधातील आंदोलन रहित !

गेल्या १२ वर्षांपासून स्थानिकांकडूनही या टोलनाक्यावर टोल वसूल केला जात असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये रोष आहे.

थोडक्यात महत्त्वाचे : रावेर येथे पावसामुळे ४७१ शेतकर्‍यांची हानी; वसई येथे खाणीत २ मुले बुडाली !

सदनिकेला कुलूप लावून चावी बाहेरच्या चप्पल स्टँडमध्ये ठेवून एक गृहस्थ कामावर गेले. चावीचा सुगावा लागल्याने चोराने ती घेऊन घरात प्रवेश केला.

भाजपचे आचार्य पवन त्रिपाठी सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष

भाजपचे मुंबई उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांची श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याविषयीचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले.

आज वाशी येथे ‘भरतनाट्यम् अरंगेत्रम्’चे सादरीकरण !

भरतनाट्यम् नृत्यप्रकारातील ‘अरंगेत्रम्’ नृत्य आविष्काराचे आयोजन २९ सप्टेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे करण्यात आले आहे.