हस्तरेषातज्ञ सुनीता शुक्ला यांनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्तरेषांचे केलेले विश्लेषण !

ऋषिकेश (उत्तराखंड) येथील हस्तरेषातज्ञ सुनीता शुक्ला यांनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्तरेषांचे केलेले विश्लेषण क्रमशः येथे देत आहोत.

पंधरा दिवसांच्या कालावधीत चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण आल्यामुळे स्थूल आणि सूक्ष्म दृष्ट्या पृथ्वीवर होणारे दुष्परिणाम !

वर्ष २०२४ मध्ये १८ सप्टेंबरला खंडग्रास चंद्रग्रहण झाले आणि २ ऑक्टोबरला कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे. ही दोन्ही ग्रहणे भारतात दिसणारी नाहीत; परंतु त्यांचा परिणाम पृथ्वीवर होणार आहे. त्या दृष्टीने . . .

साधकाला सूक्ष्मातून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सतत समवेत आहेत’, असे जाणवणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनाही ‘प्रतिदिन साधक समवेत आहे’, असे जाणवणे

एकदा मी प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांच्याकडे एका सेवेनिमित्त गेलो होतो. त्या वेळी आमच्यात पुढील संवाद झाला……..

देव, दानव आणि मानव यांच्यासाठी गुरूंचे महत्त्व

‘भगवान श्रीकृष्ण गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करतात, आपल्या गुरूंकडे जातात. देवतागण आपले गुरु श्री बृहस्पतींचे पूजन करतात. दैत्यगणही आपले गुरु श्री शुक्राचार्यांचे पूजन करतात.’

प्रसार करण्यासाठी एका घरी गेल्यानंतर तेथील निरंकारी संप्रदायातील व्यक्तीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे नाव ऐकल्यावर ‘परमात्म्याने घरी लक्ष्मी पाठवल्या आहेत’, असे म्हणून साधिकांना नमस्कार करणे

आमच्याकडे सात्त्विक उत्पादने वितरित करण्याची सेवा आहे. त्यासाठी आम्ही एका घरात गेलो होतो. तेव्हा तेथे एक आजोबा भेटले. ते निरंकारी संप्रदायाचे होते. त्यांनी आम्हाला अनेक प्रश्न विचारले. आम्ही न घाबरता त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले विविध ग्रंथ, लघुग्रंथ, तसेच देवतांची चित्रे अन् नामपट्ट्या समाजापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा !

नवरात्रीच्या काळात देवीची आराधना शास्त्रशुद्ध पद्धतीने करता येऊन भक्तांना देवीतत्त्वाचा लाभ अधिकाधिक व्हावा, या दृष्टीने हे ग्रंथ आणि उत्पादने समाजापर्यंत पोचवणे आवश्यक आहे.