नवी देहली – राज्यासह देशभरात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नव देहलीतील घरीही श्री गणपती आणि ज्येष्ठागौरींचे पूजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी ११ सप्टेंबरला सरन्यायाधिशांच्या घरी जाऊन श्रीगणेशाचे दर्शन घेतले. पारंपरिक महाराष्ट्रीय पोशाख घालून त्यांनी श्री गणपती आणि गौरी यांची आरती केली.
PM Narendra Modi attends Ganesh Chaturthi Puja celebrations at the residence of Chief Justice of India (CJI) DY Chandrachudpic.twitter.com/QoqcUYpnIf
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 12, 2024
या वेळी सरन्यायाधिशांचे कुटुंबीयही उपस्थित होते.
Hindus, what’s the problem with you?
Why are you trying to defend Modi ji for his Ganesh Aarti at the CJI’s residence?
Why are you comparing his visit to that of the remote control PM of attending Iftar?
Let us not be apologetic!
We need to portray our PM as a sheer Hindu… pic.twitter.com/AYqC9WtTX6
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 12, 2024
पंतप्रधान मोदी यांनी १० सप्टेंबर या दिवशी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. तेथेही पंतप्रधानांनी श्रीगणेशाच्या पूजेत सहभाग घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांनाही श्री गणेशचतुर्थीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.