Varaha Jayanti : ६ सप्‍टेंबरला ‘वराह जयंती’ मोठ्या प्रमाणात साजरी करा ! – आमदार नितेश राणे

भाद्रपद शुक्‍ल तृतीयेला म्‍हणजेच ६ सप्‍टेंबर या दिवशी वराह जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करा, असे आवाहन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी समस्‍त हिंदु बांधवांना केले आहे.

Vladimir Putin : युक्रेनसमवेतच्या संभाव्य शांतता चर्चेत भारत मध्यस्थ म्हणून चांगले काम करू शकतो !

युक्रेनसमवेतच्या संभाव्य शांतता चर्चेत भारत मध्यस्थ म्हणून चांगले काम करू शकतो, असे विधान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केले.  भारताखेरीज चीन आणि ब्राझिल यांचेही पुतिन यांनी नाव घेतले.

Bangladeshi Govt Surrenders ‘Hifazat-e-Islam’ : महंमद युनूस यांनी कट्टरतावादी संघटना ‘हिफाजत-ए-इस्‍लाम’च्‍या नेत्‍यांची घेतली भेट

बांगलादेशातील जिहादी, कट्टरतावादी, धर्मांध आणि आतंकवादी यांच्‍यामुळे भविष्‍यात पाकिस्‍तानप्रमाणे तेथेही अराजक माजल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही !

Kerala Church : केरळमधील ६ चर्च नियंत्रणात घेण्‍याचे उच्‍च न्‍यायालयाचे जिल्‍हाधिकार्‍यांना निर्देश !

हिंदु धर्मात जातीव्‍यवस्‍था आहेत, असे सांगून त्‍याला नावे ठेवणारे निधर्मीवादी ख्रिस्‍ती पंथातील अशा गटबाजीविषयी काही बोलत नाहीत !

Punjab-Haryana High Court : लोकप्रतिनिधींना शैक्षणिक पात्रता का नाही ? – पंजाब-हरियाणा उच्‍च न्‍यायालय

आमदार, खासदार किंवा मंत्री होण्‍यासाठी किमान पात्रता अनिवार्य न केल्‍याबद्दल भारताचे पहिले राष्‍ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी खेद व्‍यक्‍त केला होता. राज्‍यघटना स्‍वीकारून ७५ वर्षे झाली, तरी याची अद्याप नोंद घेतली गेली नाही.

ज्योतिषशास्त्राचे माहात्म्य !

‘कुठे पुढील काही वर्षांत काय होणार, याचा अंदाज बुद्धीचा वापर करून सांगणारे पाश्चात्त्य, तर कुठे युगायुगांच्या संदर्भात सांगणारे ज्योतिषशास्त्र !’ 

देशात सर्वत्र अशाच शासनकर्त्यांची आवश्यकता आहे !

बुलडोझर चालवण्यासाठी कणखर मन आणि बुद्धी, या दोन्हींची आवश्यकता असते. बुलडोझर चालवण्याची क्षमता आणि जिद्द असणाराच तो चालवू शकतो, असे विधान उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

संपादकीय : धुमसत्या जनभावनांवर मायावी फुंकर !

ममता बॅनर्जी यांनी केलेला बलात्कारविरोधी कायदा म्हणजे ‘मी बलात्कार रोखण्यासाठी काहीतरी करत आहे’, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न !

मानसिक ताण ?

सध्या विविध कारणांमुळे अनेक जण चिंता, ताण, नैराश्य यांच्या अधीन झाले आहेत. त्यामुळे अनेकांचे मानसिक आरोग्य धोक्यात आलेले आहे. ते तणावपूर्ण जीवनशैली जगत आहेत.