Himanta Biswa Sarma : युरियाचा वापर करणार्या मुसलमानांकडून मासे खरेदी करू नका ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा
हिंदूंच्या मूळावर उठलेल्यांवर हिंदूंनी आर्थिक बहिष्कार घालण्याची मागणी केल्यास चूक काय ?
हिंदूंच्या मूळावर उठलेल्यांवर हिंदूंनी आर्थिक बहिष्कार घालण्याची मागणी केल्यास चूक काय ?
कॅनडातील सरकार टिकवणे आणि पाडणे इतकी शक्ती निर्माण करणार्या खलिस्तानवाद्यांच्या मुसक्या कॅनडा आवळणार का ?
ग्रेटा थनबर्ग हिने भारतविरोधी वक्तव्य करत हिंसक कृत्य करणार्यांचे उघडपणे समर्थन केले होते ! आताही ती गाझावरील आक्रमणावरून हमासच्या हिंसक आणि अमानवीय कृतीचे समर्थन करत आहे !
या वेळी प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, ‘‘बाहेर कुठेही अशा शस्त्रक्रिया केल्यास त्यांचे व्यय ८ ते १० लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक येतो. सिद्धगिरी रुग्णालयात आम्ही ‘ना नफा-ना तोटा’ या तत्त्वावर ही शस्त्रक्रिया केवळ दीड ते २ लाख रुपयांमध्ये करतो.
मालवण येथील राजकोट गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणी पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटे यांना अटक केली आहे.
भारतात अशा प्रकारची शिक्षा सुनावण्यास चालू केले, तर प्रतिदिन शेकडो लोकांना आतंकवाद, जिहाद, भ्रष्टाचार, बलात्कार, हत्या, नक्षलवाद, दरोडे, लव्ह जिहाद, लँड जिहाद, देशद्रोह आदी गुन्हांमध्ये फाशी द्यावी लागेल !
या विधानावरून बांगलादेश शेख हसीना यांच्याशी कसे वागणार आहेत, हे लक्षात येते ! ही स्थिती येण्याला शेख हसीना याच उत्तरदायी आहेत. त्यांनी कठोर निर्णय घेतला असता, तर आज ही स्थिती आली नसती !
हिंदूंच्याच सणांच्या वेळी अशी लूट होण्यावर सरकार नियंत्रण आणणार का ?
भारतीय न्यायालयांच्या आदेशाचे पालन करणार्या अशा विदेशी संकेतस्थळांवर बंदीच घातली पाहिजे. अशी संकेतस्थळे भारत आणि हिंदु धर्म यांचा अवमान करणाराच मजकूर अधिक प्रसारित करत असतात !
सीबीआयने या आरोपाचीही चौकशी करून सत्य जनतेसमोर उघड केले पाहिजे !