काय साधले पंतप्रधान मोदी यांच्या युक्रेन दौर्‍याने ?

पंतप्रधान मोदी यांचा युक्रेन दौरा

१. भारत हा रशिया किंवा युक्रेन यांच्या पक्षात नसून शांततेच्या पक्षात आहे, हा स्पष्ट संदेश जगाला मिळाला.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

२. युक्रेनचे गैरसमज दूर होऊन भारत- युक्रेन संबंध पूर्वपदावर आले.

३. युरोपमधील देशांचा भारताच्या रशियाच्या धोरणांकडे बघण्याचा आकस न्यून झाला.

४. रशिया-युक्रेन संघर्षात चीनने उघडपणे रशियाची बाजू उचलून धरली आहे. याचा परिणाम युरोप-चीन संबंधांवर झाला आहे. तसे आता भारताविषयी घडणार नाही.

५. जर उद्या भारत-चीन संघर्ष झाला, तर युरोपमधील देशांची सहानुभूती भारताला मिळेल.

– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्रविषयक धोरणांचे अभ्यासक, पुणे. (२४.८.२०२४)