Kolkata : कोलकाता शहराची स्थिती ढाक्याहून भयावह !
ही स्थिती बंगालची राजधानी असलेल्या एकट्या कोलकातामधील आहे. संपूर्ण बंगालमध्ये कशी स्थिती असेल, हे यावरून लक्षात येते !
ही स्थिती बंगालची राजधानी असलेल्या एकट्या कोलकातामधील आहे. संपूर्ण बंगालमध्ये कशी स्थिती असेल, हे यावरून लक्षात येते !
‘बलुच लिबरेशन आर्मी’ने (‘बी.एल्.ए.’ने) गेल्या काही घंट्यांमध्ये बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर केलेल्या १२ वेगवेगळ्या आक्रमणांमध्ये १३० पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे
राजस्थानमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या मंदिरांवर असे आक्रमण होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने अशा हिंदूद्वेष्ट्यांवर वचक निर्माण करणे आवश्यक !
भारतीय सागरी सीमा कुठपर्यंत आहे, हे मासेमारांना समजण्यासाठी भारत सरकार प्रयत्न का करत नाही ? भारत आणखी किती वर्षे भारतीय मासेमारांना अशा प्रकारे अटक होऊ देणार आहे ?
येथील मासूम हुलमनी नावाच्या धर्मांध तरुणाने एका १५ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. हुब्बळ्ळीतील कसबा पोलिसांनी आरोपी मासूम हुलमनी याला कह्यात घेतले आहे.
अयोध्या येथे या वर्षी जानेवारीत झालेल्या श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी ११३ कोटी रुपये खर्च झाले. ही माहिती ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’च्या बैठकीत ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी दिली. १६ ते २२ जानेवारी या कालावधीत प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला.
बांगलादेश आता चीनचा बटिक होणार, हेच यातून स्पष्ट होते. त्यामुळे भविष्यात चीन बांगलादेशाच्या खांद्यावर बंदुक ठेवून भारताच्या विरोधात कारवाया करणार, हेही स्पष्ट आहे. बांगलादेशात हस्तक्षेप न केल्याचे फळ भारताला पुढे भोगावेच लागणार आहे !
भारताने बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी अमेरिकेशी चर्चा करण्याची काय आवश्यकता ? उद्या भारतातील हिंदूंच्याही सुरक्षेसाठी भारत अमेरिकेशी चर्चा करणार आहे का ?
आर्थिक आणि वैज्ञानिक प्रगती यांमुळे होत असलेल्या या हानीविषयी जागतिक स्तरावर चिंतन होऊन त्यावर उपाययोजना काढणे आवश्यक !
श्री तुळजाभवानी मंदिर अपहार प्रकरण : अशी मागणी का करावी लागते ? पोलीस आणि प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाहीत ?