
अयोध्या – येथे या वर्षी जानेवारीत झालेल्या श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी ११३ कोटी रुपये खर्च झाले. ही माहिती ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’च्या बैठकीत ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी दिली. १६ ते २२ जानेवारी या कालावधीत प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला.
या सोहळ्याच्या अंतर्गत विशेष पाहुण्यांच्या येण्या-जाण्याची आणि निवासाची भव्य व्यवस्था करण्यात आली होती. अनुमाने ८ सहस्र प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते. या विधीला वाराणसीतील अनेक विद्वान उपस्थित होते. याखेरीज श्रीरामभक्तांसाठी स्वतंत्र ‘टेंट सिटी’ (अस्थाही शहर) बनवण्यासाठी पैसा खर्च करण्यात आला. भाविकांच्या भोजनासाठी ५ कोटी रुपये खर्च करण्यात आले.
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena
Ambaji Temple Donation Theft : गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरातही नोटा मोजणीच्या वेळी २ महिन्यांपूर्वी चोरी झाल्याचे उघड !