पुणे येथे बसमधून प्रवास करणार्‍या युवतीची छेड !

दिवसाढवळ्या सर्वांसमोर मुलींची छेड काढली जाणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !

पनवेल येथे ‘पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती विक्री केंद्र’ चालू !

गिरीधर मूर्ती प्रशिक्षण आणि कलाकेंद्र, श्री गणेश कलाकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मूर्तीकारांनी सिद्ध केलेल्या मूर्ती विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

पुणे येथे तरुणीचे हात-पाय आणि डोके कापून धड नदीपात्रात फेकले !

संबंधितांना कठोर शिक्षा केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस काही उपाययोजना करणार का ?

पुणे ग्रामीण महिला पोलीस कर्मचार्‍याची आत्महत्या !

अनुष्का केदार या महिला पोलीस कर्मचार्‍यांनी इंद्रायणी नदीमध्ये उडी मारली. उडी मारण्यापूर्वी तिने एका मित्राला भ्रमणभाष केला होता; परंतु आत्महत्या करण्याचे कारण स्पष्ट झाले नाही.

पेणहून २ लाख श्री गणेशमूर्ती परदेशात

इंग्लंड, अमेरिका,  आदी अनेक देशांमध्ये गणेशमूर्ती पाठवल्या जातात. यंदा युएई आणि सिंगापूर येथेही मूर्तींची मागणी आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळास ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज’ यांचे नाव द्यावे !

विमानतळ असलेल्या लोहगावमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे आजोळ होते. त्यामुळे लोहगाव आणि तुकाराम महाराज यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे.

पुणे शहरात २ दिवसांमध्ये १३ दुचाकींची चोरी !

२६ ऑगस्टला काही पोलीस ठाण्यांमध्ये ६ दुचाकी चोरीचे गुन्हे नोंद केले आहेत. घराजवळ, सोसायटी किंवा कार्यालयाच्या बाहेर उभ्या केलेल्या गाड्या चोरीला गेल्या आहेत.

Kolkata Nabanna protest : निषेध मोर्चा काढणार्‍या विद्यार्थ्यांवर कोलकाता पोलिसांचा लाठीमार

‘राधा-गोविंद’ कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरावरील बलात्कार आणि हत्या यांच्या निषेधार्थ विद्यार्थी अन् कामगार संघटना यांनी नबन्ना येथे मोर्चा काढला.

Mark Zuckerberg : अमेरिकेतील बायडेन सरकारने फेसबुकवर दबाव आणला होता !

विरोधकांची तोंडे बंद करण्याचा आरोप करून भारतीय लोकशाहीवर टीका करणार्‍या अमेरिकेला आता भारताने जशास तसे उत्तर दिले पाहिजे !

American Diplomats N Anti-Modi Leaders : अमेरिकी मुत्सद्दी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधकांना का भेटतात ?

अमेरिका, चीन आदी भारतविरोधी देश भारताला अस्थिर करण्यासाठी टपलेलेच आहेत. हे पहाता अमेरिकेचे मंत्री आणि मुत्सद्दी विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटी घेऊन काय साध्य करू पहात आहेत ?