संपादकीय : …अशांवर कठोर कारवाई हवीच !

प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी व्यवस्थेतील उणिवांचा अपलाभ घेत असतांना प्रशासकीय व्यवस्था झोपा काढत होती का ?

‘सर्वांना सुख लाभावे, अशी इच्छा करणे’, हीच दया !

या भूमीवर सर्वांनी सुखी असावे. सर्वांनी रोग, आपत्ती रहित असावे. शुभदायक, कल्याणकारक आणि मंगल अशा घटना सर्वांना अनुभवता याव्यात. कुणाच्याही वाट्याला कोणत्याही प्रकारचे दुःख येऊ नये.

काँग्रेसचा हिंदुद्वेष !

प्रत्येक क्षेत्रात हिंदूंच्या तोंडची भाकरी काढून मुसलमानांना दिली. सलग ५ वेळा मुसलमान शिक्षणमंत्री ठेवून भारताचा खोटा इतिहास लिहून प्रसृत केला. सहस्रो मदरसे चालू करून त्यांना मोठ्या रकमेचे अनुदान दिले.

अमरनाथ यात्रा आणि तीर्थक्षेत्रे यांवर हिंदूंच्या नियंत्रणाची आवश्यकता !

या गुहेचा शोध भृगुऋषींनी लावला, तेव्हापासून स्थानिक लोक श्रावण मासात भगवान महादेव आणि माता पार्वती ज्या मार्गाने या गुहेत गेले, त्याच मार्गाने या गुहेत महादेवाच्या दर्शनाला जातात.

भारत आणि बांगलादेश यांचा आरक्षणाच्या विरोधातील लढा !

पराभव झालेल्या पक्षांवर सतत नजर ठेवणे आणि ते करू शकतील, अशी विध्वंसक कृत्ये मुळापासून उखडून टाकणे, हे कायदेशीरपणे निवडून आलेल्या सरकारचे पवित्र कर्तव्य आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी सौ. प्रीती जोशी यांना जाणवलेली सूत्रे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दृष्टीक्षेपातून व्यष्टी आणि समष्टी साधनेसाठी लागणारी ऊर्जा अन् चैतन्य मिळणे

भारतीय संस्कृतीतील वैवाहिक जीवन !

सध्या नोकरी हाच दृष्टीकोन पुढे ठेवून स्त्रीला पुरुषी शिक्षण दिले जाते. नोकरी करणारीच मुलगी हवी; म्हणून तिने शिकून नोकरीला लागावे, पैसे जमवावे, लग्न करावे, तोवर वय केवढे होते ?

‘दक्षिण दिशेला मुख्य दरवाजा असलेल्या घरांमध्ये वास्तूदोष निर्माण होऊन तेथे रहाणार्‍यांचे जीवन दुःखमय होते’, याविषयी साधकाला आलेले अनुभव !  

‘वास्तूशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा दक्षिणेकडे नसावा; कारण ती यमदिशा आहे. त्या दिशेने यमलहरी येतात आणि घरात प्रवेश करतात अन् असंख्य वाईट घटना घडतात’, याविषयी माझ्या लक्षात आलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

साडी परिधान केल्यामुळे चैतन्य मिळणे आणि आचारधर्म पालनाचे महत्त्व लक्षात येणे

साडी नेसतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे स्मरण आणि नामजप अन् प्रार्थना होणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने त्रासांवर मात करता येऊन साडी नेसणे

परिपूर्ण सेवा करण्याचा ध्यास असणारे हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम लुकतुके यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

पूर्वी श्रीरामदादा मनमोकळेपणाने बोलत नव्हते; पण मागील १-२ वर्षांपासून त्यांनी यासाठी प्रयत्न वाढवले आहेत. मनमोकळेपणाने बोलून दिशा घेणे, हा भाग त्यांनी केला. दादांनी साधना परिपूर्ण होण्यासाठी चांगले प्रयत्न केले आहेत. यामुळेच भगवंताने त्यांना त्याच्या जन्मभूमीत जीवनमुक्त केले आहे.