रामनाथी, गोवा येथे झालेल्या एका शिबिरात सौ. ज्योती नीलेश कुंभार यांना आलेल्या अनुभूती

‘३ ते ७.१.२०२४ या कालावधीत सनातनच्या रामनाथी आश्रमात एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी मला पुढील अनुभूती आल्या.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी वाराणसी आश्रमातील साधकांना संगणकीय प्रणालीद्वारे कार्यक्रम पहातांना आलेल्या अनुभूती

११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव साजरा करण्यात आला. त्या वेळी वाराणसी आश्रमातील साधकांना संगणकीय प्रणालीद्वारे कार्यक्रम पहातांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

शारीरिक व्याधी असूनही उत्साहाने सेवा करणार्‍या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. अंजली कणगलेकर (वय ६९ वर्षे) आणि श्रीमती अलका वाघमारे  (वय ६६ वर्षे) !

ध्वनीचित्रीकरणाशी संबंधित सेवा अत्यंत चिकाटीने पूर्ण करावी लागते.

श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !

५.८.२०२४ या दिवसापासून श्रावण मासाला आरंभ होत आहे. या काळात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, राखीपौर्णिमा, श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला आणि पोळा हे सण येतात.

श्री जुन्नेश्वर महादेव मंदिराचा २.४० कोटी रुपयांतून जीर्णोद्धार !

शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या वरूड काझी या ठिकाणी श्री जुन्नेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार ७ वर्षांपासून चालू आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ५ वर्षीय मुलीवर अत्याचार करणार्‍या धर्मांधाला अटक !; धर्मांधांच्या अत्याचारामुळे मुलीची आत्महत्या….

५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या ३० वर्षीय रफी अहमद किडवाई याला पोलिसांनी अटक केली. पीडित मुलगी घराशेजारी खेळत असतांना धर्मांधाने तिला उचलून घरी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.

१ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत विशेष दर्शन व्यवस्था बंद !

श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची पुष्कळ गर्दी होते. यासाठी देवस्थानच्या वतीने १ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत राजशिष्टाचाराशी संबंधित व्यक्ती वगळता अन्य सर्व प्रकारची विशेष (व्हीआयपी) दर्शन व्यवस्था बंद करण्यात आली आहे.

पुणे येथे आमीष दाखवून धर्मांधांनी केली १ कोटी १६ लाख रुपयांची फसवणूक !

‘साद मोटर्स’ या गाड्या खरेदी-विक्रीच्या व्यवसायात आर्थिक गुंतवणूक केल्यास महिना २ ते ३ टक्के परतावा देण्याचे आमीष दाखवले. त्या माध्यमातून ९ जणांची १ कोटी १६ लाख रुपयांची फसवणूक केली.

‘लव्ह जिहाद’ विरोधातील कांजूर-भांडुप (मुंबई) येथील बंदला १०० टक्के प्रतिसाद !

रिक्शाचालक, दुकानदार, भाजीवाले, स्थानिक मित्रमंडळे, गणेशोत्सव मंडळे, नवरात्रोत्सव मंडळे, सामाजिक-धार्मिक संस्था आदींनी सहभाग घेऊन हा बंद १०० टक्के यशस्वी केला.

विशाळगड उद्रेक प्रकरणातील अटक केलेल्या हिंदूंच्या जामीनावर ३ ऑगस्टला निर्णय !

संशयित हिंदूंना न्यायालयात उपस्थित करणार आहेत, हे कळल्यावर मुसलमान मोठ्या संख्येने न्यायालयाच्या परिसरात उपस्थित होते. हे कळल्यावर हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने न्यायालयात उपस्थित झाले.