डफळापूर (सांगली) येथे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने मोर्चा !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने बांगलादेशामध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ २७ ऑगस्ट या दिवशी मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात मोठ्या संख्येने हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. 

१ सप्टेंबर या दिवशी सरकारला ‘जोडे मारा’ आंदोलन करणार ! – उद्धव ठाकरे

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ १ सप्टेंबर या दिवशी दुपारी १ वाजता महायुती सरकारला ‘जोडे मारा’ आंदोलन करणार आहोत.

दोन विवाहांमुळे होणार्‍या अपकीर्तीच्या भीतीपोटी आत्महत्या !

भार्ईंदर रेल्वेस्थानकात धावत्या रेल्वेखाली झोपून जय मेहता (वय ३० वर्षे) आणि हरिश मेहता (वय ६० वर्षे) या वडील-मुलाने ७ जुलै या दिवशी आत्महत्या केली होती.

पत्रकार परिषदेत पत्रकारांकडून मंत्री दीपक केसरकर यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती !

मंत्री केसरकर म्हणाले की, ‘वाईटातून चांगले होईल’, या माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराजांचा पुतळा पडला ही अत्यंत दु:खदायक घटना घडली आहे.

४ सप्टेंबरपासून ओझर येथे ‘श्रीं’चा जन्मोत्सव सोहळा ! – बाळासाहेब कवडे, अध्यक्ष, श्री विघ्नहर गणपति देवस्थान ट्रस्ट’

ओझरचे देवस्थान हे अष्टविनायकांपैकी नवसाला पावणारे म्हणून प्रसिद्ध असून प्रतिवर्षीप्रमाणे श्रीक्षेत्र ओझर येथील मंदिरात महान साधू श्री मोरया गोसावी यांच्या संप्रदायाप्रमाणे भाद्रपद शुक्ल प्रतिपदा म्हणजेच ४ सप्टेंबरपासून प्रारंभ होत असून…..

Pakistan Based Terriorist Call : भारतातील रेल्वे रूळांना लक्ष्य करा ! – फरहातुल्ला घोरी

भारतात रेल्वेच्या अपघातांमागील कारणे यातून लक्षात येतात. हा ‘रेल्वे जिहाद’ असून देशातील सर्व प्रकारचे जिहाद मोडून काढण्यासाठी आता कठोर होणे आवश्यक झाले आहे !

Bengal Bandh : बंगालमध्‍ये भाजपने पुकारलेल्‍या ‘बंद’ला तृणमूल काँग्रेसचा हिंसक विरोध !

गुंड, आतंकवादी, कट्टरतावादी, बलात्‍कारी यांचा भरणा असलेल्‍या तृणमूल काँग्रेससारख्‍या राजकीय पक्षाकडून अशा प्रकारे प्रतिक्रिया उमटणे यात काय आश्‍चर्य ?

NCERT New Proposal : ९ वी ते १२ वीपर्यंतच्‍या मूल्‍यमापनात अमूलाग्र पालट : ‘एन्.सी.ई.आर्.टी.’चा नवा प्रस्‍ताव !

यांतर्गत इयत्ता नववीपासून अकरावीपर्यंतचे गुण बारावीच्‍या निकालात समाविष्‍ट करण्‍याचा प्रस्‍ताव आहे.

Hubballi Minor Rape By Muslim : हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे ५५ वर्षांच्या नूर अहमद याने ७ वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार !

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

राजकोट किल्‍ल्‍यावर ठाकरे आणि राणे यांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्‍याने वातावरण तणावग्रस्‍त

शहरातील राजकोट किल्‍ल्‍यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्‍यानंतर त्‍यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षांच्‍या महाविकास आघाडीने मालवण बंद घोषित केला होता. त्‍यानिमित्ताने येथे आलेल्‍या महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांनी राजकोट किल्‍ल्‍याला भेट देऊन तेथील स्‍थितीचा आढावा घेतला.