Rajasthan : कोटा (राजस्‍थान) येथे शिवमंदिरातील शिवलिंग तोडले !

राजस्‍थानमध्‍ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्‍या मंदिरांवर असे आक्रमण होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने अशा हिंदूद्वेष्‍ट्यांवर वचक निर्माण करणे आवश्‍यक !

Eight Fisherman Arrested : सागरी सीमा ओलांडल्‍यावरून श्रीलंकेच्‍या नौदलाकडून ८ भारतीय मासेमारांना अटक

भारतीय सागरी सीमा कुठपर्यंत आहे, हे मासेमारांना समजण्‍यासाठी भारत सरकार प्रयत्न का करत नाही ? भारत आणखी किती वर्षे भारतीय मासेमारांना अशा प्रकारे अटक होऊ देणार आहे ?

Karnataka : हुब्बळ्ळीत मासूम हुलमनी याच्याकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

येथील मासूम हुलमनी नावाच्या धर्मांध तरुणाने एका १५ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. हुब्बळ्ळीतील कसबा पोलिसांनी आरोपी मासूम हुलमनी याला कह्यात घेतले आहे.

Ram Mandir : अयोध्या येथे झालेल्या श्रीरामल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी ११३ कोटी रुपये खर्च ! – श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट

अयोध्या येथे या वर्षी जानेवारीत झालेल्या श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी ११३ कोटी रुपये खर्च झाले. ही माहिती ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’च्या बैठकीत ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी दिली. १६ ते २२ जानेवारी या कालावधीत प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला.

Muhammad Yunus : चीनमधील सौर पॅनेलचे कारखाने बांगलादेशात स्‍थलांतरित करा ! – महंमद युनूस

बांगलादेश आता चीनचा बटिक होणार, हेच यातून स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे भविष्‍यात चीन बांगलादेशाच्‍या खांद्यावर बंदुक ठेवून भारताच्‍या विरोधात कारवाया करणार, हेही स्‍पष्‍ट आहे. बांगलादेशात हस्‍तक्षेप न केल्‍याचे फळ भारताला पुढे भोगावेच लागणार आहे !

India US On Bangladeshi Hindus : पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष बायडेन यांच्‍यात दूरभाषवरून बांगलादेशातील हिंदूंच्‍या सुरक्षेवर चर्चा

भारताने बांगलादेशातील हिंदूंच्‍या सुरक्षेसाठी अमेरिकेशी चर्चा करण्‍याची काय आवश्‍यकता ? उद्या भारतातील हिंदूंच्‍याही सुरक्षेसाठी भारत अमेरिकेशी चर्चा करणार आहे का ?

Online Shopping : ऑनलाईन शॉपिंगमुळे ३०० कोटी झाडांची होते कत्तल !

आर्थिक आणि वैज्ञानिक प्रगती यांमुळे होत असलेल्‍या या हानीविषयी जागतिक स्‍तरावर चिंतन होऊन त्‍यावर उपाययोजना काढणे आवश्‍यक !

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तात्काळ कारवाई करावी ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

श्री तुळजाभवानी मंदिर अपहार प्रकरण : अशी मागणी का करावी लागते ? पोलीस आणि प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाहीत ?

NCRB Report : भारतात प्रत्येक ३ घंट्यात एका महिलेवर बलात्कार होतो ! – राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग

ही आकडेवारी देशाला लज्जास्पद आहे. यावर सर्वपक्षीय शासनकर्ते, पोलीस, प्रशासन आणि न्यायव्यवस्था विचार करत आहे का ? आणि त्यानुसार कृती करत आहे का ?, असा प्रश्‍न उपस्थित होतो !

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed : शिल्‍पकार आणि संरचनात्‍मक सल्लागार यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा नोंद !

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्‍याचे प्रकरण
बांधकाम निकृष्‍ट दर्जाचे असल्‍याची टीका