Sabarimala Temple Chief Priest : शबरीमला मंदिराचा मुख्‍य पुजार्‍याच नियुक्‍तीविषयी सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका

केरळच्‍या शबरीमला अय्‍यप्‍पा मंदिराच्‍या मेलशांती (मुख्‍य पुजारी) पदासाठी केवळ मल्‍ल्‍याळी ब्राह्मणांच्‍या नियुक्‍तीच्‍या प्रकरणात सर्वोच्‍च न्‍यायालयाने केरळ सरकारकडून उत्तर मागितले आहे.

John Abraham : पान-मसाल्‍याची विज्ञापने करणारे मृत्‍यू विकतात ! – अभिनेते जॉन अब्राहम

पान-मसाल्‍याची विज्ञापने करणारे लोक मृत्‍यू विकतात. जे लोक ‘फिटनेस’विषयी (शारीरिक सक्षमतेविषयी) बोलतात, तेच पान-मसाल्‍याचा प्रचार करतात. पान-मसाला उद्योगाची वार्षिक उलाढाल ४५ सहस्र कोटी रुपये आहे.

Israel Strike : इस्रायलने गाझातील शाळेवर केलेल्‍या आक्रमणात १०० जण ठार

शाळेत हमासचे आतंकवादी लपल्‍यावरून कारवाई

(म्‍हणे) ‘भारतात लवकरच काहीतरी मोठे घडणार !’ – Hindenburg Research

अदानी उद्योग समुहाच्‍या विरोधात खोेटारडे आरोप करणारे विदेशी आस्‍थापन भारताविषयी अशा प्रकारचे विधान करते, यामागे विदेशी शक्‍तींचे भारताच्‍या विरोधात कशी षड्‍यंत्रे चालू आहेत, हेच स्‍पष्‍ट होते. भारताचे अधिक सतर्क रहाण्‍याची आवश्‍यकता आहे !

Bangladesh Crisis : भारताने शेख हसीना यांना आश्रय देण्‍यावरून बांगलादेशाने विरोध करणे स्‍वाभाविक ! – बांगलादेश नॅशनल पार्टी

बांगलादेशात हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांविषयी बांगलादेश नॅशनल पार्टी गप्‍प का आहे ? त्‍याने याविषयही बोलले पाहिजे !

Sajeeb Wazed Joy : भारताने जगामध्‍ये नेतृत्‍वाची भूमिका बजावणे आवश्‍यक !

शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाजेद जॉय यांचे मोदी सरकारला आवाहन !

पिंपरी-चिंचवडमधील इंद्रायणी नदीच्या पूररेषेतील अनधिकृत बांधकामे पाडण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश !

अनधिकृत बांधकामे होईपर्यंत प्रशासन काय करते ? हे पहाणे आवश्यक !
याला उत्तरदायी असणार्‍यांना कठोर शिक्षा व्हायला हवी !

झाडांच्या फांद्या छाटण्याऐवजी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी दादर (मुंबई) येथे झाडेच अर्ध्यावर कापली !

२ दिवसापूर्वीच मंत्रीमंडळाच्या बैठकीत अनुमतीविना झाड तोडल्यास ५० सहस्र रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला असतांना झाडे पुन्हा जगणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची छाटणी करणार्‍यांवर सरकार काय कारवाई करणार ?

साडेसात कोटी रुपयांची हानीभरपाई मिळण्यासाठी महापालिका दावा करणार !

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहातील आगीच्या घटनेच्या चौकशीसाठी समितीची स्थापना !

गडचिरोली येथील नक्षलवादी आक्रमणातील आरोपींना दोषमुक्त करण्याची याचिका न्यायालयाने फेटाळली !

नक्षलवाद्यांना दोषमुक्त करण्यासाठी याचिका प्रविष्ट होणे दुर्दैवी !