‘हिंडेनबर्ग रिसर्च’ आस्थापनाची ‘एक्स’वर पोस्ट !
नवी देहली – अमेरिकेतील आस्थापन ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या उद्योग समुहावर गंभीर आरोप केले होते. यामुळे अदानी समुहातील आस्थापनांच्या शेअर्सचे भाव घरसले होते. त्यामुळे या आस्थापनांचा मोठा तोटा झाला होता. हिंडेनबर्ग रिसर्चने पुन्हा एकदा भारतीय आस्थापनांविषयी एक दावा केला आहे.
Something big soon India
— Hindenburg Research (@HindenburgRes) August 10, 2024
हिंडेनबर्ग रिसर्चने ‘एक्स’वर पोस्ट करत ‘भारतात लवकरच काहीतरी मोठे घडणार’, असे म्हटले आहे. नेमके काय घडणार आहे, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.
संपादकीय भूमिकाअदानी उद्योग समुहाच्या विरोधात खोेटारडे आरोप करणारे विदेशी आस्थापन भारताविषयी अशा प्रकारचे विधान करते, यामागे विदेशी शक्तींचे भारताच्या विरोधात कशी षड्यंत्रे चालू आहेत, हेच स्पष्ट होते. भारताचे अधिक सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे ! |

Keir Starmer resigns : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे त्यागपत्र
भारतासमवेतच्या सीमावादात ब्रिटनला मध्यस्थ बनवू इच्छित नाही ! – Balen Shah
मी ट्रम्प यांच्या आणि ट्रम्प माझ्या सांगण्यानुसार काम करत नाही ! – Netanyahu
हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यास संपूर्ण इराण नष्ट केला जाईल ! : Donald Trump
Bhopal Terror Module : ‘पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या ‘मिशन-२०४७’नुसार सर्व आतंकवादी बाहेर येऊन सत्ता उलथून टाकतील !
(म्हणे) ‘भारताविरोधात युद्ध पुकारण्याविना कोणताच पर्याय रहाणार नाही !’ – Khawaja Asif