योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी घडवलेल्या त्यांच्या दैवी कार्यातील शिष्यांपैकी एक पू. महेश्वरीदेवी !

योगतज्ञ दादाजी यांनी मुलीचे सूक्ष्मातून भविष्य जाणून ‘मुलीचा जन्म केवळ आध्यात्मिक कार्यासाठीच झाला आहे आणि ती लवकरच अध्यात्मातील उच्च स्थानी पोचेल ’, असे सांगणे.

साधकांना आधार देणार्‍या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती दृढ श्रद्धा असलेल्या बेळगाव येथील सौ. अर्चना सुनील घनवट (वय ४३ वर्षे) !

अर्चनाची सद्गुरु स्वाती खाडये यांच्यावर पुष्कळ श्रद्धा आहे.

इतर योगमार्गांच्या तुलनेत साधकाला साधनेसाठी स्वयंपूर्ण करणारा गुरुकृपायोग !

गुरुकृपायोगामध्ये गुरु त्या साधकाला आवश्यक ती साधना शिकवतात आणि त्या पुढे ‘शिकवलेली साधना करा, त्यातूनच तुमची प्रगती होईल’, असे शिकवले जाते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी सौ. अंजली झरकर यांना आलेल्या अनुभूती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले प्रत्यक्ष समोर दिसल्यावर मी क्षणभर स्वतःला विसरून गेले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

‘अप्रतिम ! मी ‘सनातन धर्म’, असे केवळ ऐकून होतो; पण आज हा आश्रम पाहून मला वारकरी संप्रदायाचे भूषण श्री संत तुकोबाराय यांचा अभंग डोळ्यांपुढे उभा राहिला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी सांगली जिल्ह्यातील साधकांना आलेल्या अनुभूती

११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा गोवा येथे साजरा झाला. त्या वेळी सांगली जिल्ह्यातील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.