नवी मुंबईतील ४१ अनधिकृत हॉटेल, बार, पबवर धडक कारवाई !

जे हॉटेल, बार, पब, हुक्का पार्लर यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे, तसेच अतिरिक्त जागेचा गैरवापर केला आहे, त्यांच्यावर यापुढील काळातही कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. राहुल गेठे यांनी दिली.

शेतकर्‍याकडून १० सहस्र रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी तलाठी कह्यात !

कार्ला मंडलाधिकारी कार्यालयामध्ये ही कारवाई झाली. या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार पथकाने सापळा रचून आरोपीला कह्यात घेतले.

पिंपरी महापालिकेतील महिला लिपिक निलंबित !

महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना (अनुमती) विभागातील महिला लिपिक अश्वमेघ वडागळे यांनी उपायुक्त संदीप खोत यांच्या बनावट स्वाक्षर्‍या करून ४ नवीन उद्योग परवाने दिले.

भीमाशंकर देवस्थान परिसरातील धबधबे पर्यटकांसाठी बंद; संबंधित परिसरात आल्यास कठोर कारवाई !

भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यातील डोंगरदर्‍यांमधील जंगलवाटा पावसामुळे निसरड्या झाल्या आहेत. गवत वाढल्याने वाटा पुसल्या गेल्या आहेत. अशा परिस्थितीत अपघाताची, धुक्यामुळे वाट हरवण्याची शक्यता असते.

मुठा नदीकाठच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई !

कारवाई करणारे तात्पुरती कारवाई करत असल्याने अनधिकृत व्यावसाय करणार्‍यांना कुणाचाच वचक राहिला नाही. यावर ठोस उपाययोजना काढायला हवी.

प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना ‘भोसले स्मृती’ सन्मान घोषित !

प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना ‘प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती’ सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

पुणे येथे भक्ती-शक्ती संगमासाठी आलेल्या पू. संभाजी भिडेगुरुजी यांना पोलिसांची नोटीस !

एका वयोवृद्ध हिंदुत्वनिष्ठ प्रमुखांना नोटीस बजावणारे पोलीस कधी हिंदु धर्मावर टीका करणारे धर्मांध, जात्यंध आदींना नोटीस बजावतात का ?

तालिबान सरकारला मान्यता नाही ! – संयुक्त राष्ट्रे

संयुक्त राष्ट्रे आणि तालिबान यांच्यात झालेल्या बैठकीत विविध सूत्रांवर झालेल्या वैचारिक देवाण-घेवाणीमुळे अफगाण लोकांच्या समस्यांचे निराकरण होणार आहे.

हिंदूंविषयी अवमानकारक विधान हा योगायोग कि षड्‍यंत्र ?

या लोकांनी ‘हिंदु आतंकवाद’ हा शब्‍द वापरण्‍याचा प्रयत्न केला होता. या लोकांनी हिंदु धर्माची तुलना डेंग्‍यू आणि मलेरिया यांच्‍याशी केली आहे. हा देश यांना कधीही क्षमा करणार नाही.

राजकीय स्‍वार्थासाठी ब्राह्मणांवर अकारण टीका थांबवा ! – मेधा कुलकर्णी, खासदार, भाजप

हिंदु म्‍हणजे एकटा ब्राह्मण नव्‍हे. यात सर्व जातीपंथांचा समावेश होतो. आपण सर्वजण आधी हिंदु आणि नंतर ब्राह्मण, मराठा आणि विविध जातीपंथांतील आहोत. यामुळे हिंदु धर्माच्‍या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र यावे