Pakistani Maulana Hate Speech : (म्‍हणे) ‘भारतातील हिंदूंना ठार करून कुत्र्यांच्‍या स्‍वाधीन करू !’ – पाकिस्‍तानी मौलाना

पाकिस्‍तानी मौलानाची बांगलादेशाच्‍या गाझीपूर येथे भारतद्वेषी फुत्‍कार

पाकिस्‍तानी मौलाना

गाझीपूर (उत्तरप्रदेश) – बांगलादेशातील गाझीपूरमध्‍ये हबीबुल्ला अरमानी नावाच्‍या एका पाकिस्‍तानी मौलानाचा व्‍हिडिओ सध्‍या सामाजिक माध्‍यमांतून सर्वत्र प्रसारित झाला आहे. त्‍यामध्‍ये तो हिंदूंना धमकावून सांगत आहे की, हिंदूंनो आणि पंडितांनो, लक्षात ठेवा ! एका बाजूला बांगलादेश आहे, तर दुसर्‍या बाजूला पाकिस्‍तान ! तुम्‍हाला ठार करून तुमच्‍या मृतदेहांना कुत्र्यांच्‍या स्‍वाधीन करू !

हा व्‍हिडिओ उत्तरप्रदेशात असलेल्‍या गाझीपूरचा असल्‍याचे सांगितले जात होते; परंतु गाझीपूर पोलिसांनी वरील माहिती देऊन जनतेला आवाहन केले आहे की, अशा अफवांवर विश्‍वास ठेवू नये. हा व्‍हिडिओ प्रसारित केल्‍यास त्‍यांच्‍या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल.

संपादकीय भूमिका

  • इस्रायल आणि ज्‍यू यांना धमकावणार्‍यांचे इस्रायल काय हाल करतो, हे अख्‍खे जग पहात आहे. हिंदूंना अशी धमकी देणार्‍यांवर भारत सरकार काय कारवाई करणार ?
  • हिंदूंनो, अशांचा सामना करण्‍यासाठी तुम्‍ही सिद्ध आहात का ?