हिंदूंच्या धार्मिक स्थळी हिंदु व्यापारीच हवेत ! 

फलक प्रसिद्धीकरता

मुसलमान त्यांची ओळख लपवून हिंदूंच्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पूजासाहित्याची विक्री करतात. राज्य सरकारांनी याविषयी कडक पावले उचलावीत आणि मुसलमानांना पूजासाहित्याची दुकाने लावण्यापासून रोखावे, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेने केली आहे.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/812945.html