Jammu Kashmir Encounter : जम्मू-काश्मीरमध्ये २४ घंट्यांत २ सैनिकांना वीरमरण
काश्मीरमध्ये सैनिकांना येणारे वीरमरण रोखण्यासाठी पाकला नष्ट करण्याचा निर्णय केंद्र सरकार कधी घेणार ?
काश्मीरमध्ये सैनिकांना येणारे वीरमरण रोखण्यासाठी पाकला नष्ट करण्याचा निर्णय केंद्र सरकार कधी घेणार ?
अशांना केवळ बडतर्फ करू नये, तर त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !
हे विमान ‘सौर्य एअरलाईन्स’चे होते. यातील सर्व प्रवासी याच एअरलाईन्सचे कर्मचारी होते.
उत्तर भारतात श्रावण महिना चालू असून येणार्या काळात कावड यात्रेकरूंवर मुसलमानांनी आक्रमणे केल्याची अशी अनेक वृत्ते समोर आल्यास आश्चर्य वाटणार नाही !
बांगलादेशाने बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सुनावले !
पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास कृष्णा नदीतील पाणी पात्राच्या बाहेर पडून शहरी भागासह ग्रामीण भागातील जवळच्या परिसरात येण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्याची सिद्धता चालू केली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात गरीब वर्ग, महिला, युवक आणि शेतकरी यांचा विकास अन् प्रगती यांना पूर्ण प्राधान्य दिले आहे. त्या दृष्टीने अनेक योजना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज घोषित केल्या आहेत.
विशाळगडावरील अतिक्रमणे वेळेत न काढणार्या शासकीय अधिकार्यांवर कारवाई करावी, तसेच शिवप्रेमी आणि निरपराध हिंदूंवरील अन्याय्य गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन २३ जुलै या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्यासाठी आणि हिंदुद्वेषी खासदाराच्या निषेधासाठी ‘सकल हिंदु समाज, पुणे’ यांच्या वतीने २२ जुलै या दिवशी डेक्कन गुडलक चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांमुळे हिंदूंची धर्मावरील श्रद्धा उडाली. जात्यंधांमुळे हिंदूंची आपसात फूट झाली. त्यामुळे भारतात बहुसंख्य असूनही ते इतर धर्मियांकडून आणि नक्षलवाद्यांकडून मार खात आहेत !’