श्री गुरु कोण आहेत ?
श्री गुरु म्हणजे एक प्रसाद आहे. तो ज्याच्या भाग्यात असेल, त्याला काहीच मागण्याची इच्छा होत नाही.
श्री गुरु म्हणजे एक प्रसाद आहे. तो ज्याच्या भाग्यात असेल, त्याला काहीच मागण्याची इच्छा होत नाही.
सुंदर निसर्ग घडवला; म्हणून देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे प.पू. डॉक्टर !
बांगलादेशमध्ये आरक्षणावरून गेले काही दिवस झालेल्या हिंसाचाराच्या माध्यमातून हिंदूंची घरे जाळण्यात आल्याचे दाखवणारे व्हिडिओ प्रसारित झाले. आंदोलक ‘ज्यांच्या मामाचे घर भारत आहे, त्यांनी लवकर बांगलादेश सोडावे’, असे म्हणत होते.
केवळ अभ्यासवर्गांतील मार्गदर्शनातूनच नव्हे, तर स्वतःच्या आचरणातूनही ‘आदर्श साधक’ घडवणारी महान विभूती म्हणजे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !
काही मुसलमान विक्रेते त्यांच्या दुकानांना हिंदु देवतांची नावे देऊन यात्रेमध्ये मांसाहाराची विक्री करतांना आढळले होते. अन्य धर्मियांच्या पालनावर जरा जरी कुणी निर्बंध घातले की, देशात ठिकठिकाणी आंदोलने चालू होतात, दंगली होतात, त्यात हिंदूंची हानी करून दहशत निर्माण केली जाते.
‘आषाढ कृष्ण चतुर्थी (२४.७.२०२४) या दिवशी मथुरा सेवाकेंद्रात सेवा करणारे श्री. देवेन पाटील यांचा २३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘कृतज्ञता’ हा शब्दच अपुरा आहे !
फोंडा येथील सुखसागर आश्रम सोडतांना प.पू. डॉक्टर साधकांना म्हणाले, ‘‘या आश्रमाने आपल्याला पुष्कळ काही दिले आहे.त्यांनी वास्तुदेवतेला नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.
शिवाने प्रसन्न होऊन चंद्रदेवाला शापमुक्त केले. तेव्हा चंद्रदेवाने शिवाच्या चरणी कृतज्ञताभावाने कृतज्ञता व्यक्त केली. त्याचा निस्सीम कृतज्ञताभाव पाहून शिवाने चंद्राला पूर्णपणे शापमुक्त करण्यासाठी त्याला स्वत:च्या मस्तकावर धारण केले.