जीवन आनंदी करण्याचा गुरुमंत्र देणारी ‘सनातन संस्था’ !
‘सनातन संस्थेमुळे जीवन किती सुंदर आणि आनंदी झाले’, हे शब्दांत सांगणे कठीण आहे.
‘सनातन संस्थेमुळे जीवन किती सुंदर आणि आनंदी झाले’, हे शब्दांत सांगणे कठीण आहे.
मुंबईतील संजय शहा या ६५ वर्षीय हिरे व्यापार्याने कुलाबा येथील ताज हॉटेलजवळ समुद्रात उडी घेतली. ते आर्थिक संकटामुळे तणावाखाली होते.
विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर धारावीच्या पुनर्वसनाला विरोध म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या ‘चोराच्या उलट्या बोंबा’ आहेत.
‘लोलकाने घटकाची अचूक प्रभावळ कशी मोजली जाते ?’, याविषयी सर्वांना कुतुहल असते. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे साधक लोलक-परीक्षण कसे करतात ? याची माहिती पुढे दिली आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ‘दैवी साधनाप्रवास’ आणि महर्षींनी गौरविलेले त्यांचे ‘अवतारत्व’ यांसंदर्भातील संशोधन !
रामराज्य येण्यापूर्वी रावणवध होणे विधीलिखित होते. रावणवधानंतरच रामराज्याची स्थापना झाली. आताही रामराज्यरूपी हिंदु राष्ट्र येण्यापूर्वी आपत्काळ येणे अटळ आहे, किंबहुना त्याचा आरंभही झाला आहे.
मध्यमवर्गाला लाभ देत भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प आहे. युवा, गरीब आणि शेतकर्यांना डोळ्यांसमोर ठेवून बनवण्यात आलेला संतुलित अर्थसंकल्प आहे.
श्री कात्यायनीदेवीच्या मंदिरात चामुंडा होम करण्यापूर्वी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी देवीचे भावपूर्ण दर्शन घेत ‘आगामी तिसर्या विश्वयुद्धात सर्वत्रच्या साधकांचे रक्षण व्हावे’, यासाठी प्रार्थना केली. याचसमवेत कुरुक्षेत्रावरील (हरियाणा) अक्षय वटवृक्षाचे भावपूर्ण दर्शन घेत वरील प्रार्थना केली.