१ आतंकवादी ठार
कुपवाडा (जम्मू-काश्मीर) – येथे २४ जुलैला सकाळी भारतीय सैनिक आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एका सैनिकाला वीरमरण आले. या वेळी १ आतंकवादीही ठार झाला. येथे आतंकवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर शोधमोहीम चालू असतांना ही चकमक उडाली.
या घटनेच्या काही घंट्यांपूर्वी पूंछमधील सीमेजवळील बटाल सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत लान्स नाईक सुभाष कुमार यांना वीरमरण आले होते.
संपादकीय भूमिकाकाश्मीरमध्ये सैनिकांना येणारे वीरमरण रोखण्यासाठी पाकला नष्ट करण्याचा निर्णय केंद्र सरकार कधी घेणार ? |

जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court