उद्यापासून संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू होणार !
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला २२ जुलैपासून आरंभ होत आहे. १२ ऑगस्टपर्यंत, म्हणजे साधारण ३ आठवडे हे अधिवेशन चालणार आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला २२ जुलैपासून आरंभ होत आहे. १२ ऑगस्टपर्यंत, म्हणजे साधारण ३ आठवडे हे अधिवेशन चालणार आहे.
साधारण ६५० हून अधिक भारतियांना ‘सायबर स्लेव्ह’, म्हणजेच गुलाम बनवून त्यांच्याकरवी सायबर गुन्हे करवून घेण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या मुलींची हीच स्थिती आहे. याविषयी कुणीही आवाज उठवत नाही, हे तेथील हिंदूंचे दुर्दैव !
पाकिस्तानच्या वाणिज्य दूतावासावर अफगाणिस्तानच्या नागरिकांनी आक्रमण केल्याची घटना २० जुलैला घडली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.
उत्तरप्रदेशनंतर आता बिहारमधील गया, तसेच उज्जैन (मध्यप्रदेश) येथील ज्योतिर्लिंग महाकालेश्वर मंदिर येथील परिसरातील दुकानांच्या मालकांना त्यांची नावे दुकानाच्या फलकावर लिहावी लागणार आहेत. संपूर्ण मध्यप्रदेशमध्ये असा आदेश देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात येत आहे.
कधी हिंदूंच्या मिरवणुका मुसलमानबहुल भागातून नेल्या म्हणून, तर कधी मुसलमानांच्या मिरवणुका हिंदूहबहुल भागातून नेऊ दिल्या नाहीत म्हणून धर्मांध मुसलमान नेहमी हिंदूंवरच आक्रमण करतात, हे लक्षात घ्या !
काशी विश्वनाथ हे भक्तांना पावणारे आहेतच; पण त्यांचे काशीक्षेत्री आगमन होण्यासाठी कार्य केलेले श्री धुंडीराज गणेशही भक्तवत्सल आहेत.श्री धुंडीराज गणेशाचे दर्शन घेतल्याखेरीज काशीयात्रा पूर्ण होत नाही.
भारत इस्रायलकडून अशा प्रकारचे तात्काळ प्रत्युत्तर देण्यास कधी शिकणार ?
मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना ख्रिस्ती मिशनरी अशा प्रकारचे धाडस करतातच कसे ? अशा प्रकारे हिंदूंची धार्मिक पुस्तके मिशनरी शाळांमध्ये वाटप करण्याचा हिंदु संघटनांनी प्रयत्न केला असता, तर एव्हाना देशात ढोंगी निधर्मीवाद्यांनी आकांडतांडव केला असता !
योगऋषी रामदेव बाबा यांनी कावड यात्रामार्गांतील दुकानांवर मालकांचे नाव लिहिण्याच्या उत्तरप्रदेश सरकारच्या आदेशावर अशी प्रतिक्रीया व्यक्त केली.