रामनाथी आश्रमातील श्री. अविनाश जाधव यांनी गुरुचरणी केलेले आत्मनिवेदन

मला मोक्षही नको, तर निरपेक्ष सेवा करण्याची आणि सदैव तुम्ही करत असलेल्या मानव कल्याणाच्या कार्यात खारीचा सेवारूपी वाटा उचलून तुमच्या चरणी लीन रहाण्याचा आशीर्वाद मला मिळावा’, हीच एकमेव प्रार्थना आहे.

‘गुरूंच्या संकल्पाने शिष्याची आध्यात्मिक प्रगती होणे’, हीच गुरुकृपा !

गुरुगीतेत स्पष्ट केले आहे, ‘श्री गुरु हेच अज्ञान नाहीसे करणारे ‘ब्रह्म’ आहेत.’ गुरूंच्या मार्गदर्शनानुसार जो भक्त, साधक अथवा शिष्य आचरण करील, त्याची साधना श्री गुरुच करवून घेतात.

प.पू. डॉ. आठवले यांच्या गुरूंप्रतीच्या अनन्य भावामुळे त्यांच्या देवघरातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रात झालेले वैशिष्ट्यपूर्ण पालट !

प.पू. भक्तराज महाराज यांच्या डोक्यामागील प्रभावळीचा आकार वाढला आहे. चेहरा, हात आणि काठी पिवळसर झाले आहेत.

प.प. श्रीधरस्वामीजी यांनी भक्तांना दिलेले बोधामृत आणि आशीर्वचन !

श्री गुरूंच्या उपदेशांचे पालन करून जेवढ्या लवकर शिष्य वैराग्यसंपन्न होऊन ज्ञानोपासना करील, तेवढ्या लवकर त्याला आत्मसाक्षात्कार होईल.

वर्ष २०२१ मधील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ‘गुरुपौर्णिमा’ विशेषांकातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर साधकांना जाणवलेली सूत्रे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर काही सेकंदांतच निर्गुणावस्था अनुभवता येणे आणि त्या अवस्थेतून बाहेर आल्यावरही बराच काळ आनंदावस्था अनुभवणे

महर्षि व्यास पौर्णिमा (गुरुपौर्णिमा)

ज्ञानदान, हे महर्षि व्यासांचे कार्य इतके प्रधान आणि लक्षणीय आहे की, त्यांचा स्मृतीदिन आपण ‘गुरुपौर्णिमा’ म्हणून साजरा करतो.

ईश्वरस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अवतारत्वाशी संबंधित वैशिष्ट्ये आणि त्यांची लीला !

समाजाला ईश्वराच्या निर्गुण आणि निराकार रूपापेक्षा ईश्वराचे अवतारी अन् साकार रूप अधिक भावते. ईश्वराच्या तुलनेत अवतारी रूपाची महती लक्षात येणे सोपे असते.