Ghazipur Temple Theft : उत्तरप्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील श्री दुर्गादेवीच्या २ मंदिरांमध्ये चोर्या !
गाझीपूर जिल्ह्यातील देवरिया आणि सब्बलपूर खुर्द गावात असलेल्या श्री दुर्गादेवीच्या मंदिरांत चोर्या झाल्या. दोन्ही घटनांमध्ये देवीच्या मूर्तीला अर्पण केलेले सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळवून नेले.