(मौलवी म्हणजे इस्लामचा धार्मिक नेता)

मंगळुरू (कर्नाटक) – बेंगळुरूहून मंगळुरूला येणार्या बसमध्ये एका मौलवीने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. हे कळताच बसमधील अन्य महिलांनी त्या मौलवीला चांगलाच चोप दिला.
M@u|v! molests a minor girl in bus, women passengers beat up the cleric.
( M@u|v!: a religious leader of !$|@m )
👉 Surprisingly not a single Mu$|!m condemns these frequent vulgar acts by their religious leaders.
👉 Minority in the country but majority in crime. pic.twitter.com/FXijFHQSaB
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 14, 2024
संबंधित मौलवी अल्पवयीन पीडितेच्या शेजारी बसला होता. त्याने तिला विविध ठिकाणी स्पर्श केला. हे कळताच मुलीची आई आणि बसमधील अन्य लोक संतप्त झाले अन् त्यांनी त्याला चोपून काढले. मुलीची छेडछाड करतांनाचे आणि त्याला चोप दिल्याची दृश्ये भ्रमणभाषमध्ये कुणीतरी टिपली असून सामाजिक माध्यमांत ती सर्वत्र प्रसारित झाली आहेत.
संपादकीय भूमिका
|
छत्तीसगडच्या अलीशा खातूनने उत्तरप्रदेशच्या जोगेंद्र सैनीसोबत केला विवाह !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; हिंदु युवकाची आत्महत्या !
Rewa Beef Smuggling Arrests : रीवा (मध्यप्रदेश) येथे गो-तस्करी करणार्या २ मुसलमान बहिणींना गावकर्यांनी पकडले
Ram Mandir Donation Theft : चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राय यांनी ३ दिवसांत अयोध्या सोडावी ! – ‘अयोध्या बार असोसिएशन’ने दिली समयमर्यादा
अचलपूर (जिल्हा अमरावती) येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिर संस्थानच्या १० कोटींच्या भूमीवरील कब्जेदाराचा दावा फेटाळला !
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील अपहार ही अतिशय गंभीर घटना ! : Advocate Vishnu Shankar Jain