भाव म्हणजे काय ?
संत नामदेव खरोखरच प्राणत्याग करण्यासाठी निघाल्यावर मूर्तीतून पांडुरंग अवतरित झाले. नामदेवाच्या भक्तीपायी देवाला प्रगट व्हावे लागले आणि नैवेद्य ग्रहण करावा लागला.
भावसूचना
‘प्रत्येक कृती भावाला जोडून भावपूर्ण केल्यावरच माझ्यातील ‘मी’चे, म्हणजे अहंचे प्रमाण न्यून होऊन माझा भाव वाढणार आहे. त्यामुळे मला ईश्वराचे अस्तित्व जाणवणार आहे’, हे लक्षात घेऊन मी प्रत्येक कृतीला भाव जोडून ती भावपूर्ण करीन.’
सद्गुरूंचे माहात्म्य !
तुम्ही अद्वैत सिद्धांत प्रस्थापित करण्याचे व्रत घेतले आहे, तर हा द्वैताचा संभ्रम तुमच्या मनामध्ये कशाला ?
रामभक्त भरत !
भरताच्या नेतृत्वातही प्रजेने १४ वर्षे रामराज्याचीच अनुभूती घेतली. प्रभु श्रीराम अयोध्येत परतल्यावर भरताने श्रीरामाच्या चरणी राज्य पुन्हा अर्पण केले आणि श्रीरामाच्या आज्ञेनुसार राज्यातील कर्तव्ये केली.
संत नामदेव महाराज यांचे गुरु संत विसोबा खेचर !
नामदेव मंदिरात गेल्यावर त्यांनी संत विसोबा शिवपिंडीवर पाय ठेवून झोपले असल्याचे विचित्र दृश्य पाहिले. तेव्हा ते विसोबांना म्हणाले, ‘‘उठी उठी प्राण्या आंधळा तूं काये । देवावरी पाय ठेवियेले ।।
निस्सीम भक्ती करणार्या भक्तांनी अनुभवलेला भक्तीचा अगाध महिमा !
धन्य ती भक्त कर्माबाई जिच्या हातचा नेवैद्य ग्रहण करण्यास साक्षात् जगन्नाथ यायचे !
पोलीस उपमहानिरीक्षक ए. कोन पुन्हा सेवेत रूजू : अंदमानला स्थानांतर
स्थानांतर केलेला अधिकारी ज्या कारणासाठी निलंबित झाला होता, तो नवीन ठिकाणी जाऊन पुन्हा तेच कृत्य करणार नाही कशावरून ?
भक्तीपरंपरेमुळे आक्रमकांपासून झाले भारतातील हिंदु संस्कृतीचे रक्षण !
सध्याची परिस्थिती पाहिली, तर सध्याही जिहादी धर्मांध छुप्या पद्धतीने हिंदु समाजावर अत्याचार करत आहेत. अशा वेळी हिंदूंना पुन्हा एकदा भक्तीमार्गाचा अवलंब, म्हणजे भक्ती करून देवाचा आश्रय घ्यावा लागणार आहे.
‘सनबर्न’ महोत्सवाला दक्षिण गोव्यात तीव्र विरोध
विरोधात असलेले दक्षिणेतील राजकारणी सत्तेत असते, तर त्यांनी सनबर्न आयोजित केला नसता का ?