पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे बनावट कागदपत्रांद्वारे सिद्ध केलेली ४२ पारपत्रे रहित !

संबंधितांवर कठोर कारवाई करण्यासह त्यांची पाळेमुळे खणून काढणे आवश्यक !

ठाणे महानगरपालिकेच्या ५ अधिकार्‍यांवर गुन्हा नोंद !

चुकीच्या दस्ताऐवजांचा खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी वापर केल्याचा आरोप

श्री केदारलिंगाच्या (जोतिबादेव) मूर्ती संवर्धनाचे काम पुढे ढकलले !

पुरातत्व विभागाच्या वतीने श्री केदारलिंगाच्या म्हणजे श्री जोतिबा देवाच्या मूर्तीचा ७ ते ११ जुलैअखेर वज्रलेप होणार होता. श्री जोतिबा देवाची यात्रा १० ऑगस्टला होणार आहे.

हडपसर पोलिसांच्या तावडीतून महिला आरोपी पळून गेल्याने पोलीस निलंबित !

पोलीसदलात असे अकार्यक्षम पोलीस असल्याने पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे !

दहिसर (मुंबई) येथे सायबर चोरट्यांकडून खोटी बतावणी करत फसवणूक !

वाढत्या सायबर चोरीवर पोलीस नियंत्रण कसे मिळवणार आहेत ?

स्थानिक नगरसेवकाने संशयित आरोपी शहजाद शेखला साहाय्य केल्याचा आरोप !

पीडित महिला शेख याच्याजवळ भाजी घेण्यासाठी आली होती. सुट्या पैशांवरून वादावादी झाल्याने ती महिला घरी गेली. शेख याने तिच्या घरी जाऊन तिची छेड काढली होती.

विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ? : वनस्पतीशास्त्र

‘केवळ वनस्पतीशास्त्रच नाही, तर सर्वच क्षेत्रांत अशी स्थिती आहे. विज्ञान वनस्पतींची केवळ भौतिक माहिती सांगते. याउलट कोणत्या देवतेला कोणते पान, फूल, वाहावे इत्यादी माहितीही अध्यात्मशास्त्र सांगते.ʼ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

केरळ येथील सनातनच्या साधिका श्रीमती सौदामिनी कैमल यांचे दु:खद निधन !

श्रीमती सौदामिनी कैमल डोंबिवली येथील शाळेतून शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्या होत्या. सध्या त्या कोची, केरळ येथील सेवाकेंद्रात पूर्णवेळ सेवा करत होत्या. सनातन परिवार कैमल यांच्या दुःखात सहभागी आहे.

निधर्मीवादी आता गप्प का ? 

जे इस्लाममध्ये जन्मलेले नाहीत, ते दुर्दैवी आहेत. जर आपण त्यांना इस्लाम स्वीकारण्याचे आमंत्रण देऊ शकलो आणि त्यांच्यात इस्लामची भक्ती आणू शकलो, तर आपण अल्लाला संतुष्ट करू शकू, असे विधान बंगालचे मंत्री फिरहाद हकीम यांनी केले.