निधर्मीवादी आता गप्प का ? 

फलक प्रसिद्धीकरता

जे इस्लाममध्ये जन्मलेले नाहीत, ते दुर्दैवी आहेत. जर आपण त्यांना इस्लाम स्वीकारण्याचे आमंत्रण देऊ शकलो आणि त्यांच्यात इस्लामची भक्ती आणू शकलो, तर आपण अल्लाला संतुष्ट करू शकू, असे विधान बंगालचे मंत्री फिरहाद हकीम यांनी केले.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/811975.html