नामस्मरणरूपी महानदी वाहे पू. अण्णांच्या अंतरी ।
परम पूज्य नामे आम्हां गुरु लाभले । म्हणूनिया पू. अण्णा देवदच्या साधकांना भेटले ।।
नामस्मरणरूपी महानदी वाहे पू. अण्णांच्या अंतरी । पू. अण्णांच्या सत्संगरूपी चैतन्याने साधक पावन होती ।।
परम पूज्य नामे आम्हां गुरु लाभले । म्हणूनिया पू. अण्णा देवदच्या साधकांना भेटले ।।
नामस्मरणरूपी महानदी वाहे पू. अण्णांच्या अंतरी । पू. अण्णांच्या सत्संगरूपी चैतन्याने साधक पावन होती ।।
एकदा पू. मनीषाताईंचे यजमान श्री. महेश पाठक यांच्याकडून एक चूक झाली होती. तेव्हा पू. मनीषाताईंनी सर्व साधकांसमोर यजमानांना चुकीची जाणीव करून दिली.
‘रामनाथी आश्रमात श्री विद्याचौडेश्वरीदेवीचे मिरवणुकीने आगमन होणार होते. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ त्या मिरवणुकीतून चालत येत होत्या. त्यांना पाहून ‘सर्व साधकांसाठी साक्षात् श्री विद्याचौडेश्वरीदेवीच चालत रामनाथी आश्रमात येत आहे’, असे मला जाणवले.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ एकेक पुष्प यंत्रावर अर्पण करत होत्या. त्या वेळी मला जाणवले, ‘प्रत्येक पुष्प प्रत्येक देवी स्वीकारत आहे आणि ती ती देवी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या देहात प्रवेश करत आहे. शेवटी त्रिपुरसुंदरादेवीही त्यांच्यामध्ये सामावली आहे.’
सद्गुरु स्वाती खाडये प्रवास करत असलेल्या चारचाकी गाडीला मद्यप्राशन केलेल्या दुचाकीस्वाराने ‘ओव्हरटेक’ करण्याचा प्रयत्न केला, पण या वेळी आमच्या गाडीच्या डाव्या बाजूने अन्य वाहने जात असल्याने आम्हाला त्या दुचाकीस्वाराला पुढे जाण्यासाठी मार्ग देता येत नव्हता. त्या दुचाकीस्वाराला आमचा राग आला…
‘सनातनचे १०१ वे ज्ञानयोगी संत पू. अनंत बाळाजी आठवले (पू. भाऊकाका, वय ८८ वर्षे, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू) यांच्या समवेत सेवा करतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ देत असलेल्या पाण्याचा ‘तीर्थ’ म्हणून स्वीकार करायला हवा’, असे सद्गुरु पिंगळेकाका यांनी सांगितल्यावर चूक लक्षात येणे…
उत्तर भारतातील जिज्ञासूंसाठी प्रतिदिन सामूहिक नामजप आणि सत्संग यांचे आयोजन केले जाते. या उपक्रमाच्या सेवेत सहभागी झालेल्या साधकांना अनेक लाभ झाले. याविषयी त्यांनी केलेले अनुभवकथन ६ जुलै २०२४ या दिवशी पाहिले. आज पुढील भाग पाहूया.