कर्तव्यावर घायाळ झालेला कामगार बरा होईपर्यंत वेतन द्यावे लागणार ! – सुरेश खाडे, कामगारमंत्री
एखादा कामगार कर्तव्यावर असतांना अपघातात तो घायाळ झाल्यास तो बरा होऊन पुन्हा कामावर येईपर्यंत त्याचे निर्धारित वेतन नियमित चालू राहील.
एखादा कामगार कर्तव्यावर असतांना अपघातात तो घायाळ झाल्यास तो बरा होऊन पुन्हा कामावर येईपर्यंत त्याचे निर्धारित वेतन नियमित चालू राहील.
पुणे शहरात हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावर जिहादी मानसिकतेच्या पठाण याने दगडफेक केली. याच्या निषेधार्थ कोल्हापूर येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने कोल्हापूर-सांगली रस्त्यावर ‘तावडे हॉटेल’ येथे रस्ता बंद आंदोलन करण्यात आले.
अमेरिकेच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या अंतराळ स्थानकातून परत पृथ्वीवर येण्यात अडथळा निर्माण झाल्याने जगात चर्चा चालू आहे. त्या गेल्या १७ दिवसांपासून तेथे अडकल्या आहेत.
तेरणी येथे एका मतीमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला असून युवती ७ महिन्यांची गर्भवती आहे. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे.
नागरिकांना रस्ते, वीज यांसारख्या प्रश्नांसाठी आंदोलन करावे लागते, हे दुर्दैवी आहे ! नागरिकांच्या करातूनच वेतन घेणारे प्रशासकीय अधिकारी नेमके काय करतात ?
देहू-आळंदी येथून निघालेल्या वारीचे ३० जून या दिवशी येथील जंगली महाराज रस्ता (शिवाजीनगर) येथे सहस्रो धारकर्यांनी स्वागत केले. प्रतिवर्षीप्रमाणे हा ‘भक्तीगंगा शक्तीगंगा संगम’ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
हडपसर येथे घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ २८ जूनला सकाळी ११ ते ११:३० वाजेपर्यंत पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव येथे रस्ता बंद आंदोलन करण्यात आले.
बीडचे माजी आमदार भीमराव आनंदराव धोंडे यांना अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत १ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. ही घटना जानेवारी ते २६ जून या काळात हॉटेल रॉयल येथे घडली.
नौखालीत मुसलमानांकडून हिंदूंवर प्रचंड अत्याचार झाले, तेव्हा त्यांनी हिंदु अधिवक्ते न्यायाधीश यांच्या घरातील बायकांना घराबाहेर आणून त्यांच्यावर अत्याचार केले.
सौंदर्यप्रसाधनांच्या माध्यमातूनही हिंदु महिलांना फसवण्याचे नियोजित षड्यंत्र चालू आहे. हे लक्षात आल्यावर ‘फॅशन शो’ आणि सौंदर्यप्रसाधनालये यांच्या माध्यमातून हिंदु महिलांची जिहाद्यांकडून होणारी फसवणूक रोखण्यासाठी आम्ही आवाज उठवला.