इस्रायलचे युद्ध मंत्रीमंडळ विसर्जित !

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गाझामधील युद्धाचे संचालन करणारे युद्ध मंत्रीमंडळ विसर्जित केले आहे.बेनी गँट्झ, नेतान्याहू आणि संरक्षणमंत्री यौव गॅलन्ट हे या युद्ध मंत्रीमंडळाचे सदस्य होते.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पोहतांना तुटलेली टाईल्स लागून जखम !; मुलींचा विनयभंग करणारे दोघे अटकेत !…

क्रीडासंकुलातील तरण तलावात पोहतांना तन्मय कांबळे याला तुटलेली टाईल्स लागून हाताला जखम झाली. त्याने याविषयी पालिका कर्मचार्‍यांना सांगितले;

Israeli Citizens In Maldives : मालदीवमध्ये इस्रायली नागरिकांच्या प्रवेशबंदीचा निर्णय स्थगित ! 

इस्रायलने गाझावर केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ मुइज्जू यांनी इस्रायली नागरिकांना मालदीवमध्ये येण्यास बंदी घालण्याची घोषणा नुकतीच केली होती.

Ranchi Cow Slaughtered On Eid : रांची (झारखंड) येथे बकरी ईदच्या दिवशी मुसलमानांकडून उघडपणे गोहत्या

झारखंडमध्ये गोहत्याबंदी कायदा असतांनाही उघडपणे गोहत्या केली जाते, हे झारखंड मुक्ती मोर्चा सरकार आणि त्याचे पोलीस यांना लज्जास्पद !

Blade In Food Air India : एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा !

प्रवाशांच्या आरोग्याविषयी निष्काळजी असणार्‍या वाहतूक आस्थापनांकडून दंड वसूल केला पाहिजे !

Vasai Murder : वसई येथे भर रस्‍त्‍यात प्रियकराकडून प्रेयसीची हत्‍या !

रोहित यादव मुलीवर वार करत असतांना लोक त्‍याचा व्‍हिडिओ काढत होते. कुणीही मुलीला वाचवण्‍यासाठी साहाय्‍य केले नाही.

Jharkhand Muslims Attack Hindus : पाकूर (झारखंड) येथे बकरी ईदच्या दिवशी मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण !

गोहत्या केली जात असतांना भूमीच्या मालकाने त्याला विरोध केला. त्यामुळे मुसलमान संतप्त झाले आणि त्यांनी शेजारील बंगाल राज्यातील गावातून मुसलमानांना बोलावून हिंदूंवर आक्रमण केले.

नमाजपठण चालू असतांना शिवमंदिरातील कार्यक्रमाचा भोंग्यावरून आवाज ऐकू आल्यावर मुसलमानांनी केला विरोध !

नमाजपठणाच्या वेळी मंदिरातील भोंग्यावरून आवाज सहन न करणारे प्रतिदिन ५ वेळा मशिदींवरील भोंग्यांवरून ऐकवल्या जाणार्‍या अजानमुळे हिंदूंना मात्र सहन करावे लागत आहे.

Bakri Eid Odisha Muslims Attacked Hindus : बालेश्‍वर (ओडिशा) येथे धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर पोलिसांसमोर आक्रमण !

ओडिशामध्ये आता भाजपचे सरकार आले आहे. राज्यात पुन्हा अशा प्रकारची घटना घडणार नाही आणि अशी दंगल करणार्‍यांना कठोर शिक्षा केली जाईल, अशी हिंदूंना अपेक्षा आहे !

दौलताबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे ५ हिंदूंना धर्मांधांकडून अमानुष मारहाण !

 छत्रपती शिवरायांच्‍या महाराष्‍ट्रात हिंदूंना अशा प्रकारे मारहाण होणे, लज्‍जास्‍पद !