पालकांची लूट !

खासगी इंग्रजी शाळांकडे पालकांचा कल अधिक प्रमाणात दिसतो; मात्र या इंग्रजी खासगी शिक्षणसंस्था पालकांना लुटण्याचे काम नियोजितपणे करत असतात.

उत्सवांमुळे जलप्रदूषण कि केवळ एक अपप्रचार ?

‘गणेशमूर्तींमुळे प्रदूषण होते’, असे सांगून कांगावा करणारे कथित पर्यावरणवादी नदीमध्ये प्रदूषणकारी घनकचरा सोडला जातो तेव्हा कुठे असतात ?

ब्रिटीश पंतप्रधानांचा आत्मघात कि मुत्सद्देगिरी ?

ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी अचानकपणे सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करत सर्वांना धक्का दिला आहे. जानेवारी २०२५ मध्ये या निवडणुका नियोजित असतांना, स्वपक्षातील आणि मंत्रीमंडळातील कुणालाही पूर्वकल्पना न देता ऋषी सुनक यांनी या निवडणुका घोषित केल्या आहेत.

वात दोष वाढण्यामागील कारणे आणि उपाययोजना

स्वभावाची रुक्षता, स्वभाव लगोलग पालटत रहाणे, मनाची चंचलता, एका गोष्टीवर मन स्थिर न होणे, निर्णय घेण्याची क्षमता न्यून होणे, कुठल्याही गोष्टीचा अधिक ताण येणे, ही सगळी वाताची मनावर दिसणारी लक्षणे आहेत. सध्याच्या युगात त्या मानाने अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असणारा दोष म्हणजे वात दोष !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने शोधनिबंध सिद्ध करतांना श्री. शॉन क्लार्क आणि सौ. श्वेता क्लार्क यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

‘वेबीनार’साठी आदल्या रात्री लिखाण करतांना श्री. आणि सौ. क्लार्क या दोघांनाही चैतन्य आणि उत्साह जाणवणे अन् ‘गुरुतत्त्वाकडून अतिशय वेगाने विचारांचा ओघ येत आहे’, असे जाणवून त्यांचा भाव दाटून येणे

साधकाने अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची कृपा !

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिराच्या माध्यमातून आम्हाला (मी आणि माझा लहान भाऊ कु. वेदांत सोनार यांना) गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) साधनेशी जोडले आणि तेथून आमच्या साधनेच्या प्रवासाला आरंभ झाला.

५२ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ठाणे येथील कु. पूजा महेश सोलंकी (वय १३ वर्षे) !

ठाणे येथील कु. पूजा महेश सोलंकी हिच्याविषयी तिच्या आईला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

मुंबईत उद्धव ठाकरे गटाचा जोर कायम, महाविकास आघाडीने ६ पैकी ४ जागा जिंकल्या !

मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजप यांना मोठा फटका बसला. शिवसेनेला मुंबईमध्ये एकही जागा जिंकता आली नाही. मुंबईतील ६ पैकी ४ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या.

…निसर्ग काहीतरी सांगू पहात आहे !

‘हवामान पालट’ हा शब्द आता आपल्या परिचयाचा झाला आहे. हा शब्द जरी छोटा दिसत असला, तरी त्याचे परिणाम दूरगामी आणि बर्‍याच वेळा भयंकर असतात.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कीर्तनसेवा !

भारतातील शिक्षण धर्माधिष्ठित आणि राष्ट्राधिष्ठित नसल्यामुळे विद्यार्थ्यांवर राष्ट्राभिमानाचे संस्कार न होणे, त्यामुळे असे विद्यार्थी मोठे झाल्यावर भ्रष्टाचारी होणे किंवा ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकणे