|
(मौलवी म्हणजे इस्लामचा धार्मिक नेता)
चित्रदुर्ग – अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी मौलवी अब्दुल रहमान याला अटक करण्यात आली आहे. ३१ मे या दिवशी ही घटना घडली होती; मात्र ती विलंबाने उघड झाली आहे. मुलीला भूताने पछाडले असल्याचे सांगत मौलवीने तिला बोलावले होते. त्यानंतर भूत काढण्याच्या नावाखाली तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नव्हे, तर त्या मुलीच्या भावाचा बुद्धीभेद करून त्यालाही मुलीवर अत्याचार करण्यास भाग पाडले. मुलीच्या भावालाही अटक करण्यात आली आहे.
Sexual abuse of a girl by a Maulvi in the name of exorcism ; Maulvi arrested
📍Chitradurga Karnataka
The girl’s brother, who also sexually abused her also arrested.
Note that the media that at other times makes false accusations against Hindu Saints to defame them does not… pic.twitter.com/a1odOdNmKi
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 4, 2024
या संदर्भात चित्रदुर्ग येथील पोलीस अधीक्षक धर्मेंद्र कुमार मीना म्हणाले की, मौलवीने मुलीवर अत्याचार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर कारवाई करण्यात आली.
संपादकीय भूमिकाअन्य वेळी हिंदु संतांवर खोटे आरोप करून त्यांची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे वासनांध मौलवीच्या संदर्भातील बातम्यांना प्रसिद्धी देत नाहीत, हे जाणा ! |