
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने गुप्त पत्र चोरल्याच्या प्रकरणी पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले आहे. या प्रकरणात इम्रान खान आणि शाह महमूद कुरेशी गेल्या वर्षी दोषी आढळले होते. देशाच्या गोपनीयतेचा भंग केल्याच्या आरोपावरून विशेष न्यायालयाने त्यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला इम्रान खान आणि शाह महमूद कुरेशी यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !