Sadhus Murdered  Rajasthan-Haryana Border : राजस्थान-हरियाणा सीमेवर २ साधूंची निर्घृण हत्या !

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

झुंझुनू (राजस्थान) – झुंझुनू जिल्ह्यातील राजस्थान-हरियाणा सीमेवर २ साधूंचे मृतदेह सापडले आहेत. या दोघांचे वय ४० ते ४५ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या डोक्यावर जखमेच्या खुणा आहेत. पोलिसांनी गुन्हा नोंद करून अन्वेषण चालू केले आहे. या दोन्ही साधूंची ओळख अद्याप पटलेली नाही.

संपादकीय भूमिका

राजस्थान आणि हरियाणा या दोन्ही राज्यांमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !