
नवी देहली – देशात २ जून या दिवशी ‘अमूल’ने त्याच्या दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ केल्यानंतर आता देशातील सर्वांत मोठे दूध आस्थापन ‘मदर डेअरी’ने दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ केली आहे.
After Amul, Mother Dairy increases milk prices by ₹ 2/Litre
New prices effective Monday across the nation.
Price hike due to increased production costs pic.twitter.com/eNQuIDbFiO
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 3, 2024
मदर डेअरीने देहली आणि एन्.सी.आर्. (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) यांसाठी दुधाचे दर वाढवले आहेत. नवीन दरांनुसार सर्व पिशवी बंद दुधाच्या दरात लिटरमागे २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
गोमांसाची अवैधरित्या वाहतूक करणारा सरफराज ख्वाजा याला अटक
संस्कार, आरोग्य आणि राष्ट्रनिर्मिती : काळाची आवश्यकता !
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !