समाधानाची कमाई !
केवळ शिक्षणावर पुष्कळ पैसा ओतूनही हातात काही न लागल्यामुळे काही लोकांचे मनोबल न्यून होऊन ते आत्महत्याही करतात. या पार्श्वभूमीवर अयोध्येतील एका १०-११ वर्षाच्या मुलाची दिवसाची कमाई किमान १ सहस्र ते दीड सहस्र रुपयांपर्यंत आहे.
केवळ शिक्षणावर पुष्कळ पैसा ओतूनही हातात काही न लागल्यामुळे काही लोकांचे मनोबल न्यून होऊन ते आत्महत्याही करतात. या पार्श्वभूमीवर अयोध्येतील एका १०-११ वर्षाच्या मुलाची दिवसाची कमाई किमान १ सहस्र ते दीड सहस्र रुपयांपर्यंत आहे.
‘आपला वेळ हलक्या कामात लावल्याने हलके फळ मिळते, मध्यम कामात वेळ लावल्याने मध्यम फळ मिळते आणि उत्तम कामात लावल्याने उत्तम फळ मिळते.
‘मडगाव परिसरातील सांडपाणी जोडणी नसलेली १९ दुकाने आणि हॉटेल यांना टाळे ठोकण्याच्या प्रक्रियेला २८ मे २०२४ पासून प्रारंभ केला आहे.
शेतात बी पेरण्यासाठी ज्याप्रमाणे भूमीची मशागत करायला पाहिजे, त्याप्रमाणे भगवंताचे प्रेम येण्यासाठी आपले अंतःकरण दुर्गुणांपासून स्वच्छ केले पाहिजे…
पुणे येथील बांधकाम व्यावसायिक अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने ‘पोर्शे’ ही आलिशान गाडी बेदरकारपणे चालवली. त्यामुळे झालेल्या अपघातात तरुण आणि तरुणी यांचा जागीच मृत्यू झाला…
खांदेश्वर पोलिसांनी ३० मे या दिवशी आसूडगाव येथील ‘इंटरनेट’ या ‘लेडीज सर्व्हिस’ बारवर मध्यरात्री सवा वाजता धाड घातली. रायगड जिल्हाधिकार्यांनी हे धारिष्ट्य दाखवले आहे, अशी चर्चा आहे.
ममता बॅनर्जी यांचे सरकार सर्वांत पहिल्यांदा वर्ष २०१२ मध्ये सत्तेत आले, तेव्हा सत्तेत येण्यापूर्वी त्यांनी ‘मी सर्व मुसलमानांना आरक्षण देईन’, असे सांगितले होते.
तणावासारख्या सार्वत्रिक समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग, प्राणायाम आणि आध्यात्मिक साधना करणे आवश्यक आहे.
डॉ. बाबासाहेब म्हणाले, ‘‘ज्या १३७ लोकांनी स्मृती लिहिल्या, त्यांच्यामध्ये याज्ञवल्क्य आणि मनु यांच्या स्मृती अव्वल दर्जाच्या आहेत. दोघांनीही मुलींना पित्याच्या संपत्तीचा एक चतुर्थांश हिस्सा दिला आहे.
हिंदूंचा धर्मग्रंथ आज रस्त्यावर कुणीही येऊन जाळतो, बाबासाहेबांचे छायाचित्र फाडतो, त्याच्यावर काहीच कारवाई होत नाही. हे डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार चालते का ?