‘मडगाव परिसरातील सांडपाणी जोडणी नसलेली १९ दुकाने आणि हॉटेल यांना टाळे ठोकण्याच्या प्रक्रियेला २८ मे २०२४ पासून प्रारंभ केला आहे. सासष्टी तालुक्याच्या मामलेदारांनी तलाठी आणि गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे अधिकारी यांच्यासह पोलीस संरक्षणात टाळे ठोकण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ केला आहे.’