सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या सुश्री (कु.) मधुरा भोसले यांना जाणवलेली सूत्रे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना केलेले मार्गदर्शन !

‘प्रगत वैद्यकीय निर्देश’ पुस्तिकेचे न्यायमूर्ती महेश सोनक यांच्या हस्ते प्रकाशन

मनुष्य जीवंतपणी इच्छापत्र (विल) करत असतो आणि यामध्ये पैसे आणि संपत्ती कुणाला द्यायची, हे ठरवलेले असते. व्यक्तीच्या मृत्यूनंतर याची कार्यवाही केली जाते.

प्रेमभाव असलेले जळगाव येथील श्री. मदन कृष्णराव ठाकरे (वय ७४ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

सनातनचे साधक श्री. मदन ठाकरे (वय ७३ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आहेत, अशी घोषणा सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी २७ मे २०२४ या दिवशी केली.