विमानातील वातानुकूलित यंत्रणा होती बंद
नवी देहली – देहलीतून अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे जाणार्या एअर इंडियाच्या विमानाला ८ घंटे विलंब झाल्याने विमानात बसलेले प्रवासी उष्णतेमुळे बेशुद्ध पडले. विमानातील वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने ही घटना घडली. विमानाला विलंब होत असूनही प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले नाही. त्यामुळेच ही घटना घडली. याविषयी प्रवाशांनी सामाजिक माध्यमांतून अप्रसन्नता व्यक्त केली. ८ घंट्यानंतर या प्रवाशांना हॉटेलमध्ये नेण्यात आले. या प्रकरणी एअर इंडियाने ‘एक्स’वर उत्तर देतांना प्रवाशांना झालेल्या गैरसोयीविषयी खंत व्यक्त केली आहे.
संपादकीय भूमिकाअशा प्रकारचा निष्काळजीपणा करणार्या असंवेदनशील आस्थापनाकडून हानीभरपाई वसूल केली पाहिजे ! |

पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !
गोपालगंज जिल्ह्यातील एकाच हिंदु कुटुंबातील ४ जणांवर आक्रमण