Black Magic DK Shivakumar : कर्नाटकातील आमचे सरकार पाडण्यासाठी विरोधकांकडून केली जात आहे ‘काळी जादू’! – उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार
जर हे सत्य आहे, तर शिवकुमार अशांवर कारवाई का करत नाही ?
जर हे सत्य आहे, तर शिवकुमार अशांवर कारवाई का करत नाही ?
प्रज्वल रेवण्णा माजी पंतप्रधान एच्.डी. देवेगौडा यांचा नातू आहे.
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा निर्णय
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८२ वा जन्मोत्सव !
महापालिकेने गतवर्षी ३०० कोटी रुपयांच्या निविदा काढून शहरातील प्रमुख १०० किलोमीटरच्या रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे; मात्र याच रस्त्यावर प्रमुख सिग्नल, सीसीटीव्ही कमांड कंट्रोल रूमशी जोडण्यासाठी खोदाई करावी लागणार आहे.
महावितरण आस्थापनातून काढून टाकलेल्या ६ कंत्राटी वीज कामगारांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश सातारा मंडलचे अधीक्षक अभियंता अमित बारटक्के यांनी संबंधित कंत्राटदाराला दिले आहेत.
द्रमुक आणि काँग्रेस यांचा हिंदुद्वेष जाणा !
मंड्या जिल्ह्यातील नागमंगल येथील बेळ्ळुरू गावात हिंदु युवकावर झालेल्या आक्रमणाविषयी केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याच्या प्रकरणी बेळ्ळुरू पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बसवराज चिंचोळी यांना निलंबित करण्यात आले आहे.
पांगाळ मंडेडी येथील शरद शेट्टी हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी योगीश आचार्य न्यायालयापुढे शरण आला आहे. ५ फेब्रुवारी २०२३ या दिवशी पांगाळ येथे शरद शेट्टी याची हत्या करण्यात आली होती.
जम्मू-पूंछ राष्ट्रीय महामार्गावर अखनूरच्या तुंगी मोर भागात प्रवाशांनी भरलेली बस खोल खड्ड्यात पडल्याने झालेल्या अपघातात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला, तर ४० प्रवासी घायाळ झाले. या बसमध्ये ७५ हून अधिक प्रवासी प्रवास करत होते.