‘एअरटेल शोरूम’मध्ये भ्रमणभाष रिचार्ज करतांना वासनांध मुसलमानाने हिंदु तरुणीची टिपली छायाचित्रे !

वासनांध मुसलमान छायाचित्रे काढत असल्याचे लक्षात येताच तरुणीने आक्षेप घेत त्याच्याकडून भ्रमणभाष हिसकावून घेऊन सर्व छायाचित्रे डिलीट केली.

Hindu Jagran Manch : हिंदु जागरण मंचच्या नेत्याच्या हद्दपारीला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती !

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटक पोलिसांनी घेतला होता निर्णय !

Samajwadi Party Pro-Pakistan Slogans : समाजवादी पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी दिल्या ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

अशा पाकप्रेमींचा भरणा असलेला पक्ष म्हणजे लोकशाहीला लागलेला कलंक आहे. या पक्षाने उत्तरप्रदेशात बराच काळ राज्य करणे, हे संतापजनक होय !

AstraZeneca COVID-19 Vaccine : अ‍ॅस्ट्राझेनेका त्याची कोरोना प्रतिबंधात्मक लस जगभरातून घेणार मागे !

लसीमुळे होत असलेल्या दुष्परिणामांचा निर्णयाशी संबंध नसल्याचा आस्थापनाचा दावा !

SP Leader Raped Ex MLA Daughter : समाजवादी पक्षाचा नेता आसिफ अली याने माजी आमदाराच्या मुलीवर केला बलात्कार !

यासोबतच त्याने पीडित तरुणीला धमकावून सतत ५ वर्षे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि तिच्याकडून ६ कोटी रुपये उकळले.

Missionary School Harass Hindu Student : बलिया ‘सेंट मेरी’ विद्यालयातील वर्गशिक्षकाने हिंदु विद्यार्थ्याची शेंडी कापली !

विद्यार्थ्याच्या आईने शाळेत जाऊन तक्रार केल्यावरून मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी त्यांच्याशीही केले गैरवर्तन ! मिशनरी शाळांचे खरे रूप जाणा ! धार्मिक स्वातंत्र्याचे हे हनन असून बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात त्यांच्याच वाट्याला अशी परिस्थिती ओढावणे, हे हिंदूंसाठीच लज्जास्पद !

Bulldozer In Netherlands : शेकडो हमास समर्थकांना हटवण्यासाठी नेदरलँड्सने वापरली भारताची ‘बुलडोझर’ पद्धत !

पोलिसांनी या आंदोलनांचे वर्णन अमेरिकी विद्यापिठांमधील निदर्शनांसारखे करत म्हटले की, यामुळे अतिशय असुरक्षित परिस्थिती निर्माण झाली आहे.

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडच्या जंगलात लागलेल्या आगीमुळे पर्यावरण संकटात !

आगीच्या घटनांमध्ये उत्तराखंड अग्रेसर !

Indians Russia War : रशियाकडून युद्ध लढण्यासाठी भारतियांना बाध्य करणार्‍या टोळीतील आणखी २ जणांना अटक !

देशातील ७ शहरांत १० ठिकाणांवर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या धाडी